नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध विकासकामांचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले, यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे व इतर भाजप ...
स्व. काकू, स्व. मुंडे यांनी आपल्या नेतृत्व आणि कर्तृत्वाने अखिल भारतीय ओळख निर्माण केली. स्व. गोपीनाथ मुंडे यांचे नाव नगर पालिकेच्या सभागृहाला देऊन संघर्षशील नेत्याचा सन्मान केला आहे. बीड शहराच्या विकासासाठी खंबीरपणे साथ देणार असल्याचे सांगून मुख्यमं ...
राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या ईट येथील सूत गिरणीच्या अत्याधुनिक प्रकल्पाचे उद्घाटन तसेच भारतभूषण क्षीरसागर नगराध्यक्ष असलेल्या बीड नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणा-या भुयारी गटार योजनेचा शुभारंभ आणि इतर काही विकास कामांचे भूमिपूज ...
जिल्ह्यात दुष्काळाच्या दाहकतेची तीव्रता वाढली असून, पाणी, चारा आणि मजुरांच्या हाताला काम, अशा विविध प्रश्नांवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुष्काळी आढावा बैठकीत विविध मागण्यांचे निवेदन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी दिले. या मागण्यांना मुख्यमं ...
सध्याची परिस्थिती बिकट आहे, तलावातील पाणी आटले आहे, जनावरांना चारा नाही, आता खºया अर्थाने मदतीची गरज आहे. त्यासाठी एकतर शासनाने छावण्या उघडाव्यात अन्यथा, जनावरांच्या संख्येनुसार शेतक-यांच्या खात्यावर चा-यासाठी थेट मदत द्यावी, अशी मागणी आ. जयदत्त क्षी ...