शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

सांगली : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला...; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला

सांगली : मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!

महाराष्ट्र : विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले

महाराष्ट्र : भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...

सांगली : तुम्हाला आता मुख्यमंत्री होऊनच दाखवतो, जयंत पाटलांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : त्यांनीच सांगितलं होतं दोन तीन महिने थांबून येतो; राजेंद्र शिंगणेंबाबत जयंत पाटलांचा मोठा खुलासा

सांगली : जाती-धर्मात दरी पाडणाऱ्यांना रोखा, जयंत पाटील यांचे आवाहन

महाराष्ट्र : आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र

महाराष्ट्र : जयंत पाटील यांना बालेकिल्ल्यात घेरण्यासाठी महायुतीने आखली रणनीती

महाराष्ट्र : बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, निर्णय कसा लागेल सांगणे अवघड