शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

पुणे : जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे

पुणे : जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’

पुणे : जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी...

पुणे : राज ठाकरे आमच्यासोबत आल्यास आघाडीची ताकद वाढेल; जयंत पाटीलही एकत्र येण्याला सकारात्मक

सातारा : Satara Politics: जयंत पाटील यांना ‘सुरेशबाबां’कडून भाजपची ऑफर !, शेतकरी मेळाव्यातील राजकीय फटकेबाजी चर्चेत

सांगली : Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम

सांगली : Sangli Politics: जयंत पाटील-सम्राट महाडिक यांच्या भेटीला राजकीय रंग, महायुतीत जाण्याच्या चर्चेला पुन्हा उधाण

सांगली : जागतिक ब्रदर्स डे: कुठे संघर्षाचा वारा, तर कुठे भाईचारा; सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आमदारांच्या बंधुत्वाचे नाते बळकट

महाराष्ट्र : जयंत पाटलांची लागणार होती वर्णी, भाजपासोबतची बोलणी अडली; अखेर छगन भुजबळांनी संधी साधली!

पुणे : छगन भुजबळ तो झाकी है, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है, लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया