दोन वर्षांपूर्वीच्या घोषणेची पूर्तता झालीच नाही; अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांतून अपेक्षित असलेले ११ ते १३ टीएमसी पाणी अद्याप जायकवाडीत न आल्याने मराठवाड्यावर पाणीटंचाईचे सावट ...
यंदा कमी पाऊसमान पडल्याने नाशिक-नगरमधील धरणांमधून मराठवाड्यासाठी पाणी सोडावे अशी मागण आता जोर धरत आहे. त्यातून नाशिक-नगर विरूद्ध मराठवाडा असा संघर्षही होण्याची शक्यता आहे. ...