जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) अखेर नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामासाठीही काही प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. ...
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी स्वत:च्या सहीने राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना २२ नोव्हेंबर रोजी लिहिलेल्या पत्रातून ही बाब समोर आली आहे. ...