पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाला असून नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग घटविण्यात आल्याने आज दिवसभर जायकवाडी धरणातील आवक कमी होत असल्याचे दिसून आले. ...
मागील तीन वर्षांपासून नियमितपणे जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडावे लागत आहेत. यंदा जुलै महिन्यातच जायकवाडीचे दरवाजे उघडावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...