अरबी समुद्रात वाहून जाणारे कोकणातील नद्यांचे पाणी मराठवाड्याला मिळावे तसेच बंदी असताना जायकवाडी धरणाच्या वरच्या बाजूला धरण बांधण्यास परवानगी दिल्याबाबत दाखल जनहित याचिकेवर १८ जुलै २०२४ रोजी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत या पॅकेजचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना देखील विसर पडला. लाेकसभा निकालानंतर विधानसभेची तयारी सुरू होईल. त्यामुळे सरकार मराठवाड्याला हे पॅकेज कधी पावणार? असा प्रश्न आहे. ...