लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जायकवाडी धरण

जायकवाडी धरण

Jayakwadi dam, Latest Marathi News

नाशिक, अहमदनगरचा विरोध; जायकवाडीत पाणी सोडण्यावर आज बोलणार मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | The Chief Minister will speak today on the release of water in Jayakwadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाशिक, अहमदनगरचा विरोध; जायकवाडीत पाणी सोडण्यावर आज बोलणार मुख्यमंत्री शिंदे

महसूल मंत्री म्हणाले, मराठवाड्याने आमची अडचणही समजून घ्यावी ...

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सोमवारी सर्वपक्षीय रास्तारोको - Marathi News | All parties protest on Monday for Marathwada's rightful water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सोमवारी सर्वपक्षीय रास्तारोको

यासोबतच मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांमध्ये मराठवाड्याची बाजू चांगल्या प्रकारे मांडण्यासाठी मराठवाडा पाणी हक्क् परिषदेने अर्ज दाखल केले ...

पैठण शहरात पुन्हा गूढ आवाज; आठ वर्षात ३१ वेळा अनुभव, कारण अद्याप अस्पष्ट - Marathi News | Mysterious noises again in Paithan city; Experienced 31 times in eight years, cause still unclear | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठण शहरात पुन्हा गूढ आवाज; आठ वर्षात ३१ वेळा अनुभव, कारण अद्याप अस्पष्ट

शास्त्रज्ञांना सुध्दा गूढ आवाजाचे रहस्य उलगडले नाही ...

जायकवाडीला पाणी सोडणे हा मुबंई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान - Marathi News | releasing water to jayakwadi defies mumbai high court order | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जायकवाडीला पाणी सोडणे हा मुबंई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान

सरकार विरोधात काळे कारखान्याच्या सभासद शेतकऱ्याची याचिका दाखल, आमदार आशुतोष काळेंची पत्रकार परिषदेत माहिती ...

मराठवाडा पाणी प्रश्नावर उद्या आंदोलन - Marathi News | Agitation on 17th November on Marathwada water issue | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाडा पाणी प्रश्नावर उद्या आंदोलन

मराठवाड्यासाठी पाणी तातडीने गोदापात्रात सोडावे, या मागणीसाठी निदर्शनाचा इशारा ...

पाणी देण्यास विरोध पण ऊस हवा, मराठवाड्यातून १२ लाख टन ऊस अहमदनगरमधील कारखान्यात - Marathi News | Opposition to giving water, but 1.2 lakh tonnes of sugarcane goes from Marathwada to the factory in Ahmednagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणी देण्यास विरोध पण ऊस हवा, मराठवाड्यातून १२ लाख टन ऊस अहमदनगरमधील कारखान्यात

जायकवाडी प्रकल्पातील पाण्यावर मराठवाड्यातील शेतकरी उसाचे उत्पादन करतात. अनेक वर्षांपासून येथील शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना उसाचा पुरवठा करतात. ...

पाणी सोडण्यास विरोध अन् आर्थिक फायद्यासाठी मराठवाड्याचा ऊस नेण्याचा दुहेरी खेळ - Marathi News | Opposition to release of water and double game of taking sugarcane from Marathwada for financial gain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणी सोडण्यास विरोध अन् आर्थिक फायद्यासाठी मराठवाड्याचा ऊस नेण्याचा दुहेरी खेळ

११ साखर कारखान्यांना जातो जिल्ह्यातून १२ लाख टन ऊस ...

जायकवाडीच्या पाण्यावर माजलगाव, बीडसह परळी थर्मलची मदार - Marathi News | Madar of Parli thermal along with Majalgaon, Beed on Jayakwadi water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडीच्या पाण्यावर माजलगाव, बीडसह परळी थर्मलची मदार

पाणीटंचाई लक्षात घेता जायकवाडीतून वेळोवेळी पाणीपुरवठा गरजेचा.. ...