पैठण येथील जायकवाडीच्या उर्ध्व भागातील अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस पडत असल्याने मागील १० दिवसात ७ टक्के जलसाठा वाढला. रविवारी जायकवाडीमध्ये १.२० टक्के जलसाठा होता. गतवर्षी आजच्या दिवशी ३३ टक्के साठा होता. ...
Dam water Storage in Maharashtra : राज्यातील एकूण पाणीसाठा ६१.२४ टक्के असून मागच्या वर्षी आजच्या दिवशी म्हणजे दिनांक ३ ऑगस्ट रोजी हा पाणीसाठा ५७.५२% इतका होता. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठा वाढला आहे. ...
राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेक धरणात पाण्याची आवक सुरू आहे. ज्यामुळे राज्यातील विविध धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊया राज्याची पाणीसाठ्याची अद्यावत माहिती. ...