ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Jayakwadi Dam Water Storage Update : नाशिक जिल्ह्यातील पाऊस बंद झाल्याने येथील जायकवाडी धरणातील पाण्याची आवक मंदावली असून रविवारी (दि.१३) सायंकाळी ६ वाजता धरणातील पाणीसाठा ७५.४२ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली. ...
Jayakwadi Dam Update : नाशिक आणि पाणलोट क्षेत्रातील दमदार पावसानंतर जायकवाडी धरणाने पुन्हा एकदा जलसंपन्नतेकडे वाटचाल सुरू केली आहे. उर्ध्व भागात पाऊस थांबला असला तरी सध्या धरणात १८ हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. पाणीसाठा ७४.४५ टक्क्यांवर ...
Marathwada Dam Water Level : मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहिल्याने धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही. नाशिक जिल्ह्याच्या पावसावर आधारलेले जायकवाडी धरण ७२ टक्के भरले असले तरी मराठवाड्यातील निम्म्याहून अधिक लघु-मध्यम प्रकल्प तळाला गेले आहेत.( ...
Jayakwadi Dam Update : नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून, जायकवाडी धरण ७० टक्के भरलं आहे. आता पाणी गोदावरी नदीतून नांदेडच्या दिशेने झेपावणार आहे. (Jayakwadi Dam) ...
Dam Water Storage : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश भागांतील धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक धरणे भरावाच्या उंबरठ्यावर आली आहेत. ...