लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जया प्रदा

जया प्रदा, मराठी बातम्या

Jaya prada, Latest Marathi News

जया प्रदांना 'सुपर डान्सर'मधील जयश्री गोगईने केले प्रभावित - Marathi News | Jaysa Pradas influenced by Jayshree Gogi in 'Super Dancer' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जया प्रदांना 'सुपर डान्सर'मधील जयश्री गोगईने केले प्रभावित

सुपर डान्सरच्या विकेन्डच्या ह्या भागांत बॉलिवूडचे सदाबहार कलाकार जया प्रदा आणि जितेंद्र यांनी हजेरी लावली होती. ...

डफलीवाले या प्रसिद्ध गाण्यामागची कथा सांगितली जया प्रदा यांनी - Marathi News | Jaya Prada reveals story about sargam film dafli wale song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डफलीवाले या प्रसिद्ध गाण्यामागची कथा सांगितली जया प्रदा यांनी

सरगम चित्रपटामधील डफलीवाले हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. या गाण्यावर लोक फक्त नाचतच असे नाही तर अंताक्षरीमध्येही हे गाणं हमखास गायलं जातं. ...

'जयाप्रदा यांनी #MeToo मोहिमेअंतर्गत आवाज उठवला तर आझम खान जेलमध्ये जातील' - Marathi News | if jayaprada uses me too then azam khan might go to jail says amar singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जयाप्रदा यांनी #MeToo मोहिमेअंतर्गत आवाज उठवला तर आझम खान जेलमध्ये जातील'

बॉलिवूड अभिनेत्री जयाप्रदा यांना सुद्धा काही लोकांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांनी 'मीटू' मोहिमेच्या अंतर्गत आवाज उठवला तर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यासारखे लोक जेलमध्ये जातील, असे अमर सिंह यांनी म्हटले आहे.  ...

'परफेक्ट पति'मध्ये झळकणार सायली संजीव - Marathi News | Sally Sanjeev to be seen in 'Perfect Husband' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'परफेक्ट पति'मध्ये झळकणार सायली संजीव

'परफेक्ट पति' या मालिकेतून अभिनेत्री जया प्रदा छोट्या पदार्पण करत आहेत. जया प्रदा धाडसी व आधुनिक काळातील सासू राज्यश्री  राठोडची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ...