Jaya Bachchan's Secret Hair Oil For Long Hair: तरुणपणी जया बच्चन यांचे केस जवळपास त्यांच्या घोट्यापर्यंत लांबसडक होते. यासाठी त्या काय उपाय करायच्या याविषयी त्यांनीच सांगितलेली ही खास माहिती... ...
नव्या नवेली नंदा(Navya Naveli Nanda)चा पॉडकास्ट आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचला आहे. 'व्हॉट द हेल नव्या' (What The Hell Navya 2)चा दुसरा सीझन लवकरच निरोप घेणार आहे आणि नुकताच नव्याने शेवटच्या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत नव्या तिची आजी ...
Silsila Movie : 'सिलसिला' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. मात्र यातील गाणी आणि कलाकारांमुळे या चित्रपटाने रसिकांच्या मनात घर केले. यात अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा, संजीव कुमार आणि संजीव कुमार, शसी कपूर असे दिग्गज कलाकार होते. ...
अभिजीत भट्टाचार्य यांनी बॉलिवूड कलाकारांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. बॉलिवूडमध्ये पैसे देऊन देशभक्ती दाखवली जाते, असं ते मुलाखतीत म्हणाले. ...
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्या पॉडकास्टचा लेटेस्ट एपिसोड चर्चेत आहे, ज्यामध्ये जया बच्चन आणि श्वेता नंदा यांच्यासोबत नव्याने बच्चन कुटुंबातील खाद्यपदार्थांचे सीक्रेट सांगितले. ...