पापाराझींनी फोटोंसाठी पिच्छा पुरवणे तर दूर, एखादा फोटो काढला तरी जया बच्चन यांचा पारा चढतो. आत्तापर्यंत अनेकदा जया बच्चन मीडिया व फोटोग्राफवर बरसल्या आहेत. ताजा किस्साही असाच. ...
करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले यावर बच्चन आणि कपूर कुटुंबियांनी नेहमीच मौन राखणे पसंत केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले याविषयी जया बच्चन यांनी पीपल मासिकाला दिलेल्या मुलाखतीत पुसटशी कल्पना दिली होती. ...
जया बच्चन यांना इतका राग का येतो, हे आत्तापर्यंत अनेकांना पडलेले कोडे होते. पण अलीकडे जया यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले. होय, जया अचानक संतापतात याचे कारण आहे, त्यांचा आजार. ...
‘कॉफी विथ करण 6’चा एक एपिसोड हार्दिक पांड्या व के एल राहुल या दोघांनी गाजवला. आता ‘कॉफी विथ करण 6’चा नवा एपिसोड येतोय. या नव्या एपिसोडमध्ये अभिषेक बच्चन आणि त्याची बहीण श्वेता नंदा हजेरी लावणार आहेत. ...
अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला असून या फोटोत त्यांच्यासोबतच त्यांची पत्नी जया बच्चन, मुलगा अमिताभ बच्चन, सून ऐश्वर्या राय यांना पाहायला मिळत आहे. ...