लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जया बच्चन

जया बच्चन

Jaya bachchan, Latest Marathi News

वाचा अन् पोटभर हसा! अमिताभ बच्चन यांनी शेअर केला ‘पती-पत्नी’वरचा जोक!! - Marathi News | amitabh bachchan cracks a pati patni joke on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाचा अन् पोटभर हसा! अमिताभ बच्चन यांनी शेअर केला ‘पती-पत्नी’वरचा जोक!!

अमिताभ बच्चन त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात, तसेच त्यांच्या जबरदस्त सेन्स ऑफ  ह्युमरसाठीही ओळखले जातात. अमिताभ यांना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांना हे सांगायची गरज नाही. ...

Jaya Bachchan Birthday Special : ४५ वर्षांत इतकी बदलली बॉलिवूडची ‘गुड्डी’! १५ व्या वर्षी केला होता डेब्यू!! - Marathi News | Jaya Bachchan Birthday Special: bollywood to politician huge transformation in looks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jaya Bachchan Birthday Special : ४५ वर्षांत इतकी बदलली बॉलिवूडची ‘गुड्डी’! १५ व्या वर्षी केला होता डेब्यू!!

बॉलिवूडमध्ये तब्बल चार दशकांचा काळ गाजवणाºया अभिनेत्री जया बच्चन या आज (९ एप्रिल) आपला ७१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. जया बच्चन यांनी वयाच्या १५ व्या वर्षी बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आणि यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. ...

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन करणार 'जियो जुनून'चे उद्धाटन - Marathi News | Bollywood actress Jaya Bachchan unveils 'Jiyo Junun' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन करणार 'जियो जुनून'चे उद्धाटन

अशियन हेरिटेज फाउंडेशनने जियो ही संकल्पना सुरू केली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून गावाकडील गरीब पण कुशल लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्यात येत आहे. ...

पुन्हा बरसल्या जया बच्चन! लोकांनी दिला सुनेसारखे ‘कूल’ राहण्याचा सल्ला!! - Marathi News | jaya bachchan blasts man for clicking her pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा बरसल्या जया बच्चन! लोकांनी दिला सुनेसारखे ‘कूल’ राहण्याचा सल्ला!!

पापाराझींनी फोटोंसाठी पिच्छा पुरवणे तर दूर, एखादा फोटो काढला तरी जया बच्चन यांचा पारा चढतो. आत्तापर्यंत अनेकदा जया बच्चन मीडिया व फोटोग्राफवर बरसल्या आहेत. ताजा किस्साही असाच. ...

कार्तिक आर्यन, मीरा राजपूत विमानतळावर स्टाफसोबत वागतात अशाप्रकारे, झाली त्यांची पोलखोल - Marathi News | 'Mira Rajput has ridiculous demands', 'Kartik Aaryan is flirty': Airport staff reveals what happens once the paps leave | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यन, मीरा राजपूत विमानतळावर स्टाफसोबत वागतात अशाप्रकारे, झाली त्यांची पोलखोल

विमानतळाच्या आत गेल्यानंतर तेथील स्टाफशी, विमानातील स्टाफशी सेलिब्रेटी कशाप्रकारे वागतात हे तुम्हाला माहीत आहे का? ...

या कारणामुळे जया बच्चनने करिश्मा कपूरला नव्हे तर ऐश्वर्या रायला दिली पसंती - Marathi News | When Jaya Bachchan praised Aishwarya Rai Bachchan for her family values and compared her with Karisma Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे जया बच्चनने करिश्मा कपूरला नव्हे तर ऐश्वर्या रायला दिली पसंती

करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले यावर बच्चन आणि कपूर कुटुंबियांनी नेहमीच मौन राखणे पसंत केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले याविषयी जया बच्चन यांनी पीपल मासिकाला दिलेल्या मुलाखतीत पुसटशी कल्पना दिली होती. ...

जया बच्चन को गुस्सा क्यों आता है? अखेर श्वेता बच्चनने सांगितले खरे कारण!! - Marathi News | shweta bachchan abhishek bachchan revealed jaya bachchan suffering from claustrophobic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जया बच्चन को गुस्सा क्यों आता है? अखेर श्वेता बच्चनने सांगितले खरे कारण!!

जया बच्चन यांना इतका राग का येतो, हे आत्तापर्यंत अनेकांना पडलेले कोडे होते. पण अलीकडे जया यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले. होय, जया अचानक संतापतात याचे कारण आहे, त्यांचा आजार.  ...

Koffee With Karan 6: आई की बायको कुणाला जास्त घाबरतो अभिषेक बच्चन? - Marathi News | Koffee With Karan 6: Who is Abhishek Bachchan more scared of, Aishwaryra Rai Bachchan or Jaya Bachchan? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan 6: आई की बायको कुणाला जास्त घाबरतो अभिषेक बच्चन?

‘कॉफी विथ करण 6’चा एक एपिसोड हार्दिक पांड्या व के एल राहुल या दोघांनी गाजवला. आता ‘कॉफी विथ करण 6’चा नवा एपिसोड येतोय.  या नव्या एपिसोडमध्ये अभिषेक बच्चन आणि त्याची बहीण श्वेता नंदा हजेरी लावणार आहेत. ...