योगेश पांडेने अमिताभ बच्चन यांना गमतीने खेळादरम्यान विचारले की, तुम्ही कधी पत्नी जया बच्चन यांना लव्ह लेटर पाठवलं होतं का? यावर अमिताभ बच्चन यांनी होकारार्थी मान हलवली. ...
मध्यंतरी ऐश्वर्या आणि जया बच्चन यांच्यातही बिनसल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्या केवळ अफवाच असल्याचे समोर आले. जया बच्चन आणि ऐश्वर्या यांच्यात खूप चांगले बॉन्डींग असल्याचे दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेक बच्चने सांगितले आहे. ...
आता त्यांनी अमर सिंह यांच्यावरून बच्चन परिवाराला घेरलं आहे. जया यांनी खंत व्यक्त केली की, अमर सिंह यांच्या निधनानंतर बच्चन परिवाराने सोशल मीडियावर दोन ओळी लिहून औपचारिकता निभावली. ...
राज ठाकरेंबाबत यूपीवरून केलेलं वक्तव्य असो वा अमर सिंह यांच्यावरील नाराजी किंवा रवि किशनवरील 'थाळी'चं वक्तव्य असो. जया बच्चन यांना जवळून ओळखणाऱ्यांना हे चांगलं माहीत आहे की, त्या अशाच आहेत. एकदा तर त्यांनी काका म्हणजेच राजेश खन्ना यांनाही दणका दिला ...