जया बच्चन यांना इतका राग का येतो, हे आत्तापर्यंत अनेकांना पडलेले कोडे होते. पण अलीकडे जया यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले. होय, जया अचानक संतापतात याचे कारण आहे, त्यांचा आजार. ...
‘कॉफी विथ करण 6’चा एक एपिसोड हार्दिक पांड्या व के एल राहुल या दोघांनी गाजवला. आता ‘कॉफी विथ करण 6’चा नवा एपिसोड येतोय. या नव्या एपिसोडमध्ये अभिषेक बच्चन आणि त्याची बहीण श्वेता नंदा हजेरी लावणार आहेत. ...
अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला असून या फोटोत त्यांच्यासोबतच त्यांची पत्नी जया बच्चन, मुलगा अमिताभ बच्चन, सून ऐश्वर्या राय यांना पाहायला मिळत आहे. ...
हिंदी अभिनेत्री व समाजवादी पार्टीच्या जया बच्चन या राज्यसभेतील सर्वात श्रीमंत सदस्य ठरू शकतील. त्यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला असून, त्यात त्यांनी आपली संपत्ती तब्बल १ हजार कोटी रुपये इतकी दाखविली आहे. ...
समाजवादी पार्टीतून भाजपा प्रवेश केल्यानंतर नरेश अग्रवाल यांनी नेत्या व अभिनेत्री जया बच्चन यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली. ...