शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जवान चित्रपट

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. 

Read more

फिल्मी : 'जवान'मध्ये माझ्या चित्रपटाचा क्लायमॅक्स कॉपी, महेश मांजरेकरांचं वक्तव्य, म्हणाले, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सिनेमात...

फिल्मी : मॉलमध्ये अचानक झाला गोळीबार अन्... अभिनेत्री आलियासोबत घडली धक्कादायक घटना

नाशिक : मालेगावात 'जवान'चा शो सुरू असताना फोडले सुतळी बॉम्ब, थेएटरमध्ये घबराट

फिल्मी : मै अच्छा हूँ, बुरा हूँ, मै कौन... किंग खानने ऐकवला जवानचा डायलॉग, चाहत्यांनी केला एकच आवाज

फिल्मी : असं कोण करतं यार... गिरीजा ओकने शेअर केला शाहरुखचा किस्सा; तुम्हीही कौतुक कराल

फिल्मी : शाहरुख खानचा 'जवान' लवकरच करणार ६०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री, जाणून घ्या आतापर्यंतची कमाई

फिल्मी : शाहरुख खानची मोठी घोषणा, 'जवान'च्या एका तिकिटावर एक तिकीट फ्री

फिल्मी : 'एक दिवस तू...'; शाहरुखविषयी नाना पाटेकरांनी केली होती 'ही' भविष्यवाणी, अखेर खरं ठरलं अभिनेत्याचं वक्तव्य

फिल्मी : 'जवान'च्या सक्सेसनंतर 'झिरो'बद्दल बोलायचं नाहीये शाहरुख खानला, म्हणाला - यार ये जीरो जीरो मत याद दिलाओ अभी

फिल्मी : पन्नाशी पार केलेला शाहरुख करतो हेअर कलर?; चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्याने दिलं खरं उत्तर, म्हणाला..