लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जवान चित्रपट

jawan movie Latest News

Jawan movie, Latest Marathi News

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. 
Read More
'जवान'साठी कलाकारांनी घेतलं तगडं मानधन, शाहरुख खान आणि इतर स्टारकास्टची फी वाचून व्हाल थक्क - Marathi News | You will be shocked to read the fees of Shah Rukh Khan and other star casts, who received a fee for 'Jawan'. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'जवान'साठी कलाकारांनी घेतलं तगडं मानधन, शाहरुख खान आणि इतर स्टारकास्टची फी वाचून व्हाल थक्क

Jawan Movie : जवानच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा ​​आणि दीपिका पदुकोण आहेत. या चित्रपटासाठी जवानच्या स्टारकास्टने किती मानधन घेतले आहे ते जाणून घेऊया. ...

पहिल्याच दिवशी १०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करणाऱ्या जवानने दुसऱ्या दिवशी किती केली कमाई, जाणून घ्या आकडा - Marathi News | Jawan box office collection day 2 shah rukh khan nayanthara movie earns 53 crore in india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच दिवशी १०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करणाऱ्या जवानने दुसऱ्या दिवशी किती केली कमाई, जाणून घ्या आकडा

शाहरुखने प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करत ‘जवान’मधून बॉक्स ऑफिसवर धमाकाच केला आहे. ...

Jawan : शाहरुखचा ‘जवान’ ओटीटीवर कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या - Marathi News | jawan ott released know when and where to watch shah rukh khan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jawan : शाहरुखचा ‘जवान’ ओटीटीवर कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या

'जवान'च्या ओटीटी प्रदर्शनाबाबत चर्चा रंगली आहे. हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. ...

मराठमोळ्या या अभिनेत्याने चक्क थिएटरमधील पायऱ्यांवर बसून पाहिला शाहरुख खानचा 'जवान' - Marathi News | Marathi Actor sat on the steps of the theater and watched Shah Rukh Khan's 'Jawan'. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या या अभिनेत्याने चक्क थिएटरमधील पायऱ्यांवर बसून पाहिला शाहरुख खानचा 'जवान'

Jawan Movie : ‘जवान’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने जगभरात प्रदर्शनाच्या दिवशी तब्बल १२९.६ कोटींची कमाई केली आहे. ...

विवाहित प्रभुदेवाबरोबर होतं नयनताराचं अफेअर; मुलाच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीला भेटायला गेले अन्... - Marathi News | jawan actress nayanthara had an affair with married prabhu deva choreographer alleged her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवाहित प्रभुदेवाबरोबर होतं नयनताराचं अफेअर; मुलाच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीला भेटायला गेले अन्...

नयनतारामुळे मोडला होता प्रभुदेवाचा १६ वर्षांचा संसार, अफेअरबाबत पत्नीला कळलं अन्... ...

शाहरुखच्या ‘जवान’चा जगभरात डंका; पहिल्या दिवशी पार केला १०० कोटींचा आकडा - Marathi News | jawan movie shah rukh khan film crossed 100cr world wide on its first day box office collection details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या ‘जवान’चा जगभरात डंका; पहिल्या दिवशी पार केला १०० कोटींचा आकडा

Jawan : ‘जवान’ची छप्परफाड कमाई! पहिल्याच दिवशी जगभरात जमवला १०० कोटींहून अधिक गल्ला ...

बॉक्स ऑफिसच नाही, शेअर बाजारावरही 'जवान'ची जादू; या कंपनीनं केवळ 2 मिनिटांत कमावले 325 कोटी! - Marathi News | The magic of Jawan on the stock market as well as the box office; pvr inox earned 325 crores in just 2 minutes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बॉक्स ऑफिसच नाही, शेअर बाजारावरही 'जवान'ची जादू; या कंपनीनं केवळ 2 मिनिटांत कमावले 325 कोटी!

शुक्रवारी केवळ 2 मिनिटांतच कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 325 कोटी रुपयांहूनही अधिकची वाढ झाली. ...

“राजामौलींपेक्षा अ‍ॅटली कुमार ब्लॉकबस्टर दिग्दर्शक...”, ‘जवान’चे आकडे पाहून बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट - Marathi News | atlee kumar is blockbuster director than ss rajamouli said krk after jawan first day box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“राजामौलींपेक्षा अ‍ॅटली कुमार ब्लॉकबस्टर दिग्दर्शक...”, ‘जवान’चे आकडे पाहून बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट

Jawan : शाहरुखच्या ‘जवान’चं पहिल्या दिवसाचं कलेक्शन पाहून बॉलिवूड अभिनेत्याने दिग्दर्शक अ‍ॅटली कुमारची तुलना सुप्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस.राजामौलींशी केली आहे. ...