लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जवान चित्रपट

jawan movie Latest News

Jawan movie, Latest Marathi News

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. 
Read More
शाहरुखच्या 'जवान' वर केलं ट्वीट, प्रकाश राजला पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी धरलं धारेवर - Marathi News | Prakash Raj tweets on shahrukh khan film jawan netizens trolled him on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या 'जवान' वर केलं ट्वीट, प्रकाश राजला पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

प्रकाश राजने शाहरुख खानच्या 'जवान'वर ट्वीट करत लिहिले,... ...

बॉक्स ऑफिसवर 'जवान' राज, शाहरुख खानच्या सिनेमाने मोडले अनेक रेकॉर्ड - Marathi News | Jawan box office collection day 4 shah rukh movie highest single day on sunday in hindi language of all time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर 'जवान' राज, शाहरुख खानच्या सिनेमाने मोडले अनेक रेकॉर्ड

दमदार कथा, उत्तम अभिनय आणि तगडी स्टारकास्ट असलेला शाहरुख खानचा ‘जवान’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ...

थॅक्यू अकोला! ‘जवान’ला मिळणारा प्रतिसाद पाहून शाहरुखही भारावला - Marathi News | Thank you Akola! Shah Rukh too was overwhelmed by the response to 'Jawan' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थॅक्यू अकोला! ‘जवान’ला मिळणारा प्रतिसाद पाहून शाहरुखही भारावला

बॉलिवूड किंग शाहरुख खानने अकोलेकरांचे आभार मानले आहेत. ...

'शारख्या, भावा तुझा स्पर्श ह्यो परीसाचा स्पर्श' किरण मानेंची शाहरुख खानसाठी केलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | Kiran Mane's post for Shah Rukh Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शारख्या, भावा तुझा स्पर्श ह्यो परीसाचा स्पर्श' किरण मानेंची शाहरुख खानसाठी केलेली पोस्ट चर्चेत

बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या शाहरुखचे मराठमोळे किरण मानेही फॅन आहेत. त्यांनी शाहरुखसाठी पुन्हा एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

"नवऱ्याला उत्तरं द्यावी लागतात" असं म्हणत अभिनेत्रीने दिला किसींग सीनला नकार - Marathi News | south actress priyamani says no to kissing onscreen as need to give answers to husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नवऱ्याला उत्तरं द्यावी लागतात" असं म्हणत अभिनेत्रीने दिला किसींग सीनला नकार

मी कोणाही परक्या माणसाला स्क्रीनवर किस करु शकत नाही... ...

शाहरुख खानाच्या 'जवान'मधील डायलॉगमुळे ट्रोल होत आहात, असे विचारताच समीर वानखेडे भडकले अन्... - Marathi News | Sameer Wankhede got angry when asked that he is being trolled because of Shah Rukh Khan's dialogue in 'Jawaan'. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शाहरुख खानाच्या 'जवान'मधील डायलॉगमुळे ट्रोल होत आहात, असे विचारताच समीर वानखेडे भडकले अन्...

सचिन कांबळे - पंढरपूर : जवान’ या चित्रपटात शाहरुख खानचा एक डायलॉग आहे. त्यात तो म्हणतो, “बेटे को हाथ ... ...

शाहरुख म्हणाला - Wow सोलापूरकर... लव्ह यू ऑल! थिएटरमध्ये नाचले चाहते - Marathi News | Shah Rukh said - Wow Solapurkar... Love you all! Dance fans in the theater | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शाहरुख म्हणाला - Wow सोलापूरकर... लव्ह यू ऑल! थिएटरमध्ये नाचले चाहते

जवान सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यानच्या व्हिडीओवर शाहरुखने केलं ट्वीट ...

शाहरुखच्या चित्रपटात पोलीस असलेला अभिनेता खऱ्या आयुष्यातही ‘जवान’, मॉडेलिंगसाठी सोडली सैनिकाची नोकरी - Marathi News | shah rukh khan jawan actor sangay tsheltrim who had real life experience as a soldier | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या चित्रपटात पोलीस असलेला अभिनेता खऱ्या आयुष्यातही ‘जवान’, मॉडेलिंगसाठी सोडली सैनिकाची नोकरी

Jawan : 'जवान' चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत असलेला एक अभिनेता खऱ्या आयुष्यात ‘जवान’ आहे. त्याच्याबद्दल जाणून घेऊया. ...