लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जवान चित्रपट

jawan movie Latest News, मराठी बातम्या

Jawan movie, Latest Marathi News

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. 
Read More
Jawan : सिनेमाच्या सेटवर अभिनेत्रीच्या डोक्यावर झाला होता मोठा आघात; थोडक्यात बचावले प्राण - Marathi News | entertainment-news-shah-rukh-khans-jawan-actress-aaliya-qureshi-shared-the-experience-when-she-met-with-an-accident-on-movie-set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jawan : सिनेमाच्या सेटवर अभिनेत्रीच्या डोक्यावर झाला होता मोठा आघात; थोडक्यात बचावले प्राण

jawan: एका डान्सरकडून झालेली चूक या अभिनेत्रीच्या जीवावर बेतली असती. ...

'पठाण', 'जवान'वर भारी पडणार 'डंकी'; शाहरुख खानच्या सिनेमाबद्दल अ‍ॅटली कुमारची भविष्यवाणी - Marathi News | Pathan, the sting will fall heavily on the jawan; Atlee Kumar's prediction about Shah Rukh Khan's movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण', 'जवान'वर भारी पडणार 'डंकी'; शाहरुख खानच्या सिनेमाबद्दल अ‍ॅटली कुमारची भविष्यवाणी

Dunki : शाहरुख खानचा 'डंकी' हा चित्रपट राजकुमार हिरानी दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

'जवान' ऑस्करसाठी पाठवण्याची दिग्दर्शकाची इच्छा, म्हणाला, 'शाहरुखशी यावर..." - Marathi News | jawan director atlee kumar wishes to send jawan to oscars said i will talk to shahrukh sir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान' ऑस्करसाठी पाठवण्याची दिग्दर्शकाची इच्छा, म्हणाला, 'शाहरुखशी यावर..."

'जवान'ला ऑस्करसाठी पाठवायची इच्छा असल्याचं अॅटलीने सांगितलं. ...

'जवान'नंतर रिद्धी डोगराला लागली मोठी लॉटरी, आता सलमान खानसोबत झळकणार या सिनेमात - Marathi News | After 'Jawan', Riddhi Dogra got a big lottery, now he will appear with Salman Khan in this movie. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान'नंतर रिद्धी डोगराला लागली मोठी लॉटरी, आता सलमान खानसोबत झळकणार या सिनेमात

Riddhi Dogra : अभिनेत्री रिद्धी डोगरा 'जवान' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. ...

किंग खानच्या 'जवान'चा बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ, रिलीजच्या ११व्या दिवशीही शाहरुखच्या सिनेमाची जादू कायम - Marathi News | jawan box office collection day 10 shah rukh khan film earn 797 crore worldwide 10 days collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किंग खानच्या 'जवान'चा बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ, रिलीजच्या ११व्या दिवशीही शाहरुखच्या सिनेमाची जादू कायम

७ सप्टेंबरल्या रिलीज झालेल्या 'जवान'ने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. ...

मन्नतच्या बाल्कनीत किंग खानची सिग्नेचर पोज, चाहत्यांनी केला एकच जल्लोष - Marathi News | Shah Rukh Khan makes appearance at Mannat After the hit Jawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मन्नतच्या बाल्कनीत किंग खानची सिग्नेचर पोज, चाहत्यांनी केला एकच जल्लोष

किंग खान शाहरुख आज मन्नतच्या बाल्कनीत आला आणि चाहत्यांची भेट घेतली. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ...

कधी झाला नाच्या तर कधी झाला गावासमोर नग्न; 'जवान'मधील त्या शेतकऱ्यासाठी किरण मानेंची खास पोस्ट - Marathi News | kiran-mane-talk-about-jawan-actor-who-played-role-of-farmer-onkar-das-manipuri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान'मध्ये गावासमोर नग्न झालेला शेतकरी आहे कोण? किरण मानेंची त्याच्यासाठी खास पोस्ट

Jawan: या सिनेमामध्ये एका अभिनेत्याने शेतकऱ्याची भूमिका साकारली असून समाजातील सत्य परिस्थिती दाखवली आहे. ...

'जवान'च्या रिलीजनंतरही तारासिंग जोमात! 'गदर 2' ची पुन्हा एका दिवसात कोटींची कमाई - Marathi News | sunny deol gadar 2 collected 1 crore on sunday still standing ahead of shahrukh khan s jawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान'च्या रिलीजनंतरही तारासिंग जोमात! 'गदर 2' ची पुन्हा एका दिवसात कोटींची कमाई

शाहरुखचा 'जवान' स्पर्धेत आला असतानाही तारासिंगला काहीच फरक पडलेला नाही. ...