'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
jawan movie Latest News, मराठी बातम्या FOLLOW Jawan movie, Latest Marathi News शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. Read More
नुकतंच शाहरुखने ट्विटरवर askme सेशन घेतलं. चाहत्याच्या प्रश्नाला किंग खानने अगदी त्याच्या स्टाइलमध्ये हटके रिप्लाय दिला. ...
चाहत्याने शाहरुखला करुन दिली 'झिरो' ची आठवण ...
Avinash narkar: अविनाश नारकर यांनी फॉलो केला नवा ट्रेंड ...
नयनताराला कमी स्क्रीनटाईम दिल्याने ती नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. यावर खुद्द शाहरुख खाननेच मौन सोडलं आहे. ...
किरण माने यांनी शाहरुखसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे विवेक अग्निहोत्रीवर निशाणा साधला. ...
Jawan Movie : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'जवान' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ...
एका चाहत्याने शाहरुखला मन्नतमध्ये पाल येते का, असा प्रश्न विचारला. यावर शाहरुखने मजेशीर उत्तर दिलं. ...
'जवान' रिलीज झाल्यापासून नयनतारा अॅटली यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात होते पण यादरम्यान अभिनेत्रीने दिग्दर्शकाबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...