लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जवान चित्रपट

jawan movie Latest News, मराठी बातम्या

Jawan movie, Latest Marathi News

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. 
Read More
नयनताराला १० वर्षांपूर्वीच शाहरुखसोबत काम करायची होती ऑफर, अभिनेत्रीने दिलेला नकार - Marathi News | south actress Nayantara was offered to work with Shah Rukh 10 years ago in chennai express for an item song actress refused | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नयनताराला १० वर्षांपूर्वीच शाहरुखसोबत काम करायची होती ऑफर, अभिनेत्रीने दिलेला नकार

नयनतारा साऊथची लेडी सुपरस्टार आहे. ...

“दिग्दर्शकाला भेटायला गेले तेव्हा...”, गिरीजा ओकने सांगितला ‘जवान’चा अनुभव, म्हणाली, “मी दोन वर्ष...” - Marathi News | marathi actress girija oak shared her jawan movie experience and shooting with shah rukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“दिग्दर्शकाला भेटायला गेले तेव्हा...”, गिरीजा ओकने सांगितला ‘जवान’चा अनुभव, म्हणाली, “मी दोन वर्ष...”

Jawan Movie : गिरीजाने ‘जवान’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली असून किंग खानबरोबर स्क्रीनही शेअर केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने ‘जवान’च्या शूटिंगचा किस्सा सांगितला. ...

"रमी खेळाची जाहिरात केली कारण..." सततच्या ट्रोलिंगवर गिरीजा ओक पहिल्यांदाच बोलली - Marathi News | marathi actress girija oak speaks on rummy advertisement done by her and social media trolling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रमी खेळाची जाहिरात केली कारण..." सततच्या ट्रोलिंगवर गिरीजा ओक पहिल्यांदाच बोलली

ती जाहिरात केल्याने मी आजही ट्रोल होते. ...

आला रे आला 'जवान' आला! थिएटरबाहेर चाहत्यांचा जल्लोष, पहिलाच शो हाऊसफुल - Marathi News | jawan relased today fans gather outside theatres morning 6 show housefull video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आला रे आला 'जवान' आला! थिएटरबाहेर चाहत्यांचा जल्लोष, पहिलाच शो हाऊसफुल

सकाळी ६ वाजताच चाहते थिएटरबाहेर जमा झाले आणि सर्वांनी एकच जल्लोष केला. ...

सनी देओल-शाहरुखच्या गळाभेटीनंतर धर्मेंद्र यांनी दिल्या किंग खानला शुभेच्छा, म्हणाले,'बेटे...' - Marathi News | dharmendra wishes shahrukh khan good luck for his film jawan writes post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओल-शाहरुखच्या गळाभेटीनंतर धर्मेंद्र यांनी दिल्या किंग खानला शुभेच्छा, म्हणाले,'बेटे...'

किंग खानला मिळाली 'ही-मॅन'ची साथ ...

पहिल्याच दिवशी 'जवान' करणार १०० कोटींची कमाई? सनी देओलच्या 'गदर २'वर पडणार भारी - Marathi News | Jawan box office prediction shah rukh khan movie will earn 100 crore on opening day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच दिवशी 'जवान' करणार १०० कोटींची कमाई? सनी देओलच्या 'गदर २'वर पडणार भारी

'जवान' प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...

G-20 संमेलनासाठी दिल्लीतील थिएटर्स बंद, पण किंग खानच्या 'जवान'ला भीती नाही; कारण... - Marathi News | Delhi s PVR theaters closed for G-20 summit will King Khan s Jawaan be affected ? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :G-20 संमेलनासाठी दिल्लीतील थिएटर्स बंद, पण किंग खानच्या 'जवान'ला भीती नाही; कारण...

G-20 संमेलनासाठी दिल्ली सज्ज झाली आहे. मात्र याचा परिणाम 'जवान'च्या कमाईवर होईल? ...

शाहरुख खानच्या 'जवान'मध्ये झळकण्यासाठी सान्या मल्होत्रा सज्ज - Marathi News | Sanya Malhotra is all set to appear in Shah Rukh Khan's 'Jawaan' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या 'जवान'मध्ये झळकण्यासाठी सान्या मल्होत्रा सज्ज

Jawan Movie : जवानचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाची चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे. ...