शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. Read More
Atlee Kumar And Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबत 'जवान' हा रेकॉर्डब्रेक चित्रपट बनवणाऱ्या अॅटली कुमारला आता अभिनेत्यासोबत आणखी एक चित्रपट बनवायचा आहे. ...
Varun Dhawan's new movie Baby John: 'जवान'नंतर अॅटलीने त्याच्या नवीन सिनेमाची घोषणा केलीय. अॅटलीच्या आगामी सिनेमात वरुण धवन प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ...
Shah Rukh Khan : यावर्षी शाहरुख खान 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या तीन बॅक टू बॅक हिट चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर आघाडीवर आहे. नुकताच त्याचा 'डंकी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ...