पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. नेहरू हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. चाचा नेहरू या नावानीही ते ओळखले जातात. नेहरूंचा जन्मदिवस 'बाल दिन' म्हणून भारतात साजरा केला जातो. Read More
केंद्र सरकारचे सध्याचे धोरण पाहता, त्यांच्याकडून नेहरूंच्या विचारांना नष्ट करण्याचे काम सुरू आहे, असे मत राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले. ...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत देशाच्या जडणघडणीतील नेहरूंचे योगदान तरुण पिढीला कळावे, यासाठी प्रा. पुरुषोत्तम अगरवाल यांचे ‘नेहरू : कल आज और कल’ या व्याख्यानाचे आयोजन पक्षाच्या टिळक भवन कार्यालयात करण्यात आले होते. ...
आधी मोदींबद्दल अपशब्द वापरले.. मग नेहरुंचा फोटो ट्विट करुन त्याला कमरेखालचं टायटल दिलं. मग दोन्ही गोष्टींसाठी माफी मागितली, ट्विट डिलीट केलं.. आणि मग पुन्हा मोदी-नेहरुंची एकाचवेळी बदनामी केली. नेत्यांची आधी बदनामी.. मग माफी. .मग परत बदनामी.. असाच खेळ ...
डाव्या संघटनांनी मात्र या विषयाच्या समावेशाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जेएनयू स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे प्राध्यापक आणि अध्यक्ष अरविंद कुमार यांच्या मते, बी.टेक. केल्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक ...