लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जवाहरलाल नेहरू

जवाहरलाल नेहरू

Jawaharlal nehru, Latest Marathi News

पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. नेहरू हे  भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. चाचा नेहरू या नावानीही ते ओळखले जातात. नेहरूंचा जन्‍मदिवस 'बाल दिन' म्हणून भारतात साजरा केला जातो.
Read More
प्लेबॉय या अॅडल्ट मॅगेझिनमध्ये भारताचे पंतप्रधान झळकतात तेव्हा... - Marathi News | When the Prime Minister is seen in Playboy or Adult magazine ... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्लेबॉय या अॅडल्ट मॅगेझिनमध्ये भारताचे पंतप्रधान झळकतात तेव्हा...

तुम्हाला वाचून धक्का बसेल की प्लेबॉयच्या वादग्रस्त पानांमध्ये झळकण्याचा पहिला मान मिळवणाऱ्या देशाचे प्रमुखांमध्ये कॅस्ट्रोही नव्हते वा कार्टरही नव्हते, ते होते भारताचे पंतप्रधान... ...