पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. नेहरू हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. चाचा नेहरू या नावानीही ते ओळखले जातात. नेहरूंचा जन्मदिवस 'बाल दिन' म्हणून भारतात साजरा केला जातो. Read More
स्वांतत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते तर ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते, असे मौलिक विचार ‘जवाहरलाल नेहरु: स्वांतत्र्य लढ्याचे नेते आणि देशाचे पंतप्रधान’ या पुस्तकात सामावलेले आहे. या पुस्तकाचे लेखन लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वाद ...
काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणे ही तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची हिमालयापेक्षा मोठी चूक होती, असे मत गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले आहे. ...
भारताच्या स्वातंत्र्यावेळी इंग्रजांशी चर्चा करण्याची मुख्य भूमिका काँग्रेसची होती. जगामध्ये कोणत्याही देशाबाबत असं घडलं नाही की, स्वातंत्र्यावेळी देशाची स्थिती स्वातंत्र्यापूर्वीच ठरविली जाईल. ...