लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जवाहरलाल नेहरू

जवाहरलाल नेहरू, मराठी बातम्या

Jawaharlal nehru, Latest Marathi News

पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. नेहरू हे  भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. चाचा नेहरू या नावानीही ते ओळखले जातात. नेहरूंचा जन्‍मदिवस 'बाल दिन' म्हणून भारतात साजरा केला जातो.
Read More
नेहरुंमुळे कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी; जाणून घ्या मोदींचा दावा खरा की खोटा? - Marathi News | fact check did 1954 stampede in kumbh mela happen because of jawaharlal nehru as pm narendra modi said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरुंमुळे कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी; जाणून घ्या मोदींचा दावा खरा की खोटा?

नेहरुंमुळे हजारो लोक चेंगराचेंगरीत मारले गेल्याचा मोदींचा दावा ...

नेहरुंच्या काळात कुंभमेळ्यात हजारो लोक मारले गेले- मोदी - Marathi News | Thousands Of People Were Killed In The Stampede On The Arrival Of Pandit Nehru At Kumbh Mela says pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरुंच्या काळात कुंभमेळ्यात हजारो लोक मारले गेले- मोदी

कुंभमेळ्याच्या आयोजनावर भाष्य करत मोदींची नेहरुंवर टीका ...

भगतसिंगांबद्दल मोदींनी केलेला 'तो' दावा धादांत खोटा- राज ठाकरे - Marathi News | lok sabha election mns chief raj thackeray slams pm modi over his comment on bhagat singh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भगतसिंगांबद्दल मोदींनी केलेला 'तो' दावा धादांत खोटा- राज ठाकरे

पंतप्रधान मोदी देशवासियांशी सर्रास खोटं बोलत असल्याचा आरोप ...

इतिहासाची पाने... जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाचा विजय - Marathi News | History Leads ... The Conquest of Jawaharlal Nehru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इतिहासाची पाने... जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाचा विजय

‘या निवडणूक प्रचारादरम्यान ते झोपले त्यापेक्षा जास्त वेळ प्रवास केला; आणि जेवढा प्रवास केला त्यापेक्षा अधिक जास्त बोलले,’ असे वर्णन केले गेले होते. त्यांचे दर्शन व्हावे यासाठी तासन्-तास लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिलेले असायचे. ...

इतिहासाची पाने: देशातील पहिल्या निवडणुकीपूर्वीची हंगामी लोकसभा! - Marathi News | History pages: India's first Lok Sabha election! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इतिहासाची पाने: देशातील पहिल्या निवडणुकीपूर्वीची हंगामी लोकसभा!

राष्ट्रपती पद निर्माण करण्यात आले. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांची हंगामी राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. पुढे ते दोन टर्म (१० वर्षे) राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यांच्या कारकिर्दीतच लोकसभेची पहिली निवडणूक झाली. ...

...म्हणे काँग्रेसने काहीच केले नाही! - Marathi News | congress partys contribution in indias progress is remarkable | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...म्हणे काँग्रेसने काहीच केले नाही!

देशात असलेले संशयाचे वातावरण दूर करणे नितांत गरजेचे आहे. जो कोणी आहे व जसा आहे तो इथलाच, याच देशातील आहे, याची जाणीव सदैव ठेवावी लागेल. ...

Rafale Deal: 'राजीनामे सांभाळून ठेवणाऱ्या शिवसेनेकडून कागदपत्रं सांभाळायला शिका!' - Marathi News | social media troll modi government after documents in rafale deal stolen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal: 'राजीनामे सांभाळून ठेवणाऱ्या शिवसेनेकडून कागदपत्रं सांभाळायला शिका!'

सोशल मीडियाचा पंतप्रधान मोदींना सल्ला ...

...अन् राहुल गांधी इतिहासात चुकले; काँग्रेसचं स्थापना ठिकाणच विसरले - Marathi News | rahul gandhi makes mistake says congress founded in uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् राहुल गांधी इतिहासात चुकले; काँग्रेसचं स्थापना ठिकाणच विसरले

उत्तर प्रदेशात कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधींची चूक ...