पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. नेहरू हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. चाचा नेहरू या नावानीही ते ओळखले जातात. नेहरूंचा जन्मदिवस 'बाल दिन' म्हणून भारतात साजरा केला जातो. Read More
Nitin Gadkari Latest News: भाजपमधील काही नेते सातत्याने माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करण्याची संधी शोधत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र उद्योजकांच्या मंचावरून महात्मा गांधी व नेहरूंचे विचार मांडले. ...
नेहरूंच्या विचारांतील ताकद व मानवतेच्या उत्थानाचे त्यांचे प्रयत्न इतिहासाच्या पुनर्लेखनाने पुसता येणार नाहीत. इतिहास कोणाच्या इच्छेने बदलत नसतो हेच खरे! ...