२५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मातोश्री दर्डा सभागृहाच्या हिरवळीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे. नंतर तीन दिवस मातोश्री दर्डा सभागृहात शिबिर चालणार आहे. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज् ...
तत्कालीन उद्योगमंत्री जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे यवतमाळमध्ये मोठे प्रकल्प यावेत, यासाठी प्रयत्न सुरू होते. मागासवर्गीय, आदिवासीबहुल असलेल्या या जिल्ह्यात या उद्योगामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल, याबरोबरच रोजगार निर्मितीही होईल, अशी बाबूजींची ...
भारताने जगातील पन्नासपेक्षा अधिक देशांना शांती आणि अहिंसेच्या मार्गाने आपले स्वातंत्र्य प्राप्त करण्याची प्रेरणा व संघर्षाची दीक्षा दिली, हे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीचे पृथक महत्त्व. आफ्रिकेतील अनेक देशांनी याच मार्गाने आपले स्वातंत्र्य मि ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांना २३ व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी अभिवादन करण्यात आले. बाबूजींंची समाधी असलेल्या येथील प्रेरणास्थळावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पअर्पण कर ...
स्वातंत्र्यसेनानी, लोकमत वृत्तपत्रसमूहाचे संस्थापकीय संपादक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा यांचा आज तेविसावा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या व्यक्तित्वाचे हे स्मरण... ...