Book launch Jawahar based on senior freedom fighter Jawaharlal Darda : श्री जवाहरलाल दर्डा 'बाबूजी' यांच्या प्रेरणादायी आयुष्यावर आधारित 'जवाहर' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नवी दिल्लीत पार पडला. ...
या पुस्तकात जवाहरलाल दर्डा यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी, गरिबांचे कल्याण आणि दलितांच्या उन्नतीसाठी समर्पित केले, त्यांच्या कठोर परिश्रमशील जीवनातील विविध पैलूंचा तपशील दिला आहे, जो येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. ...
Yavatmal: स्वातंत्र्य संग्राम सेनानी, उत्तम राजकारणी तसेच सजग, व्यासंगी पत्रकार राहिलेल्या जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे कार्य २६ वर्षांनंतरही दीपस्तंभासारखे उभे आहे. त्यांनी या तीनही भूमिकांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समाज जीवनावर वेगळा ठसा ...