पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती ...
विद्यार्थीदशेतच क्रांतिकारी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वातील आझाद हिंद सेनेच्या यवतमाळ शाखेची स्थापना करून त्यांनी आपले देशप्रेम दाखवून दिले होते ...
लोकमतचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २७व्या स्मृती दिनानिमित्त येथील प्रेरणास्थळावर हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी आदरांजली वाहिली. ...
बाबूजींच्या काळात राजकारणात पक्ष आणि विचार वेगवेगळे असले, ‘मतभेद’ असले, तरी ‘मनभेद’ नव्हते! आज त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी राज्यातल्या बदलत्या राजकीय संस्कृतीची थोडी चर्चा ! ...
स्वातंत्र्यसेनानी, धुरंधर नेतृत्व, व्यासंगी पत्रकार, संपादक असा बाबुर्जीचा उल्लेख करत बाबूजी आणि लोकमत शंभर नंबरी सोनं आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाषणात बाबूजींच्या आणि 'लोकमत'च्या आतापर्यंतच्या वाटचालीचा गौरव केला ...