लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जसप्रित बुमराह

Jasprit Bumrah News in Marathi | जसप्रित बुमराह मराठी बातम्या

Jasprit bumrah, Latest Marathi News

माझ्या करिअरमध्ये 'या' क्रिकेटरचं मोठं योगदान, बुमराह थेट न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाला दिलं यशाचं श्रेय  - Marathi News | Shane bond big contribution in my career says Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझ्या करिअरमध्ये 'या' क्रिकेटरचं मोठं योगदान, बुमराह थेट न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाला दिलं यशाचं श्रेय 

मुंबई इंडियन्सने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत बुमराह म्हणाला, ‘मी नेहमी बॉंडकडून टिप्स घेतो. ...

बुमराह कसोटीत मिळवू शकतो ४०० बळी - एम्ब्रोस - Marathi News | Bumrah can get 400 wickets in Tests says Ambrose | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराह कसोटीत मिळवू शकतो ४०० बळी - एम्ब्रोस

एम्ब्रोस यांनी त्यांच्या कर्टली आणि करिश्मा शोमध्ये म्हटले की, ‘भारताकडे काही खूप चांगले गोलंदाज आहेत. मी बुमराहचा मोठा प्रशंसक आहे. मी त्याची गोलंदाजी पाहिली आहे. तो सर्वांपेक्षा खूपच वेगळा आहे. ...

वाढदिवसाला जसप्रीत बुमराहला Kiss करताना दिसली संजना; MIचा गोलंदाजाच्या पोस्टनंतर जिमी निशॅमनं केलं ट्रोल! - Marathi News | Jasprit Bumrah shares adorable post on Sanjana Ganesan's birthday, gets trolled by Jimmy Neesham | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वाढदिवसाला जसप्रीत बुमराहला Kiss करताना दिसली संजना; MIचा गोलंदाजाच्या पोस्टनंतर जिमी निशॅमनं केलं ट्रोल!

जसप्रीत बुमराह व संजन यांनी १५ मार्चला गोव्यात लग्न केलं. लग्नसाठी बुमराहनं इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून व ट्वेंटी-२० मालिकेतून सुट्टी घेतली होती. ...

IPL 2021 : वीरेंद्र सेहवागनं MI गोलंदाज जसप्रीत बुमराहला दिलं नवं नाव; SRHविरुद्धच्या कामगिरीवरून झाला खूश! - Marathi News | IPL 2021 : 'As long as they have 'Brahmastra', they are 'Ajay': Sehwag all praise for Jasprit Bumrah after MI beat SRH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : वीरेंद्र सेहवागनं MI गोलंदाज जसप्रीत बुमराहला दिलं नवं नाव; SRHविरुद्धच्या कामगिरीवरून झाला खूश!

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं ( MI) शनिवारी सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघावर रोमहर्षक विजय मिळवला. ...

IPL 2021, MI vs SRH T20 Match Highlight : राहुल चहरचा 'कहर', हार्दिक पांड्याचे दोन डायरेक्ट हिट अन् मुंबई इंडियन्स अव्वल! - Marathi News | IPL 2021, MI vs SRH T20 Match Highlight  : Mumbai Indians are now the table toppers, they beat SRH by 13 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MI vs SRH T20 Match Highlight : राहुल चहरचा 'कहर', हार्दिक पांड्याचे दोन डायरेक्ट हिट अन् मुंबई इंडियन्स अव्वल!

IPL 2021, MI vs SRH T20 Match Highlight : राहुल चहरची गेम चेंजिंग गोलंदाजी, हार्दिक पांड्याचे दोन डायरेक्ट हिट अन् जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट यांचा भेदक मारा, याच्या जोरावर मुंबईनं हा सामना जिंकला. ...

BCCI वार्षिक करार: विराट, रोहित अन् बुमराह मालामाल; हार्दिक, पंतचंही प्रमोशन, तर भुवीला B Grade  - Marathi News | BCCI Central Contracts Virat Rohit Bumrah remain in top bracket Pandya promoted to grade A | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI वार्षिक करार: विराट, रोहित अन् बुमराह मालामाल; हार्दिक, पंतचंही प्रमोशन, तर भुवीला B Grade 

आयपीएलचा (IPL 2021) मोसम सुरू असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) खेळाडूंच्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे. ...

IPL 2021, MI Vs KKR : हारी बाज़ी को जीतना हमे आता है!; अखेरच्या षटकांत गेम पलटला, MIनं गमावलेला सामना असा जिंकला! - Marathi News | IPL 2021 MI Vs KKR Live T20 Score : At one stage there were no hopes of win, what a comeback by MI, beat KKR by 10 runs | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MI Vs KKR : हारी बाज़ी को जीतना हमे आता है!; अखेरच्या षटकांत गेम पलटला, MIनं गमावलेला सामना असा जिंकला!

IPL 2021 : MI Vs KKR  T20 Live Score Update : मुंबई इंडियन्सचे अखेरच्या सामन्यात दमदार कामगिरी करून गमावलेला सामना खेचून आणला. ...

IPL 2021: बुमराहच्या लग्नाच्या वरातीचा धमाल Video व्हायरल, पाहून पोट धरून हसाल! - Marathi News | IPL 2021 social media users share jasprit bumrah marriage funny video goes to viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: बुमराहच्या लग्नाच्या वरातीचा धमाल Video व्हायरल, पाहून पोट धरून हसाल!

IPL 2021, Jasprit Bumrah: आयपीएलच्या रणसंग्रमाला मोठ्या जोशात सुरुवात झाली आहे आणि सोशल मीडियातही आयपीएलचा दबदबा पाहायला मिळतोय. ...