लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जसप्रित बुमराह

जसप्रित बुमराह

Jasprit bumrah, Latest Marathi News

"कधीकधी शांत राहणं...", हार्दिकच्या येण्यानं मुंबईच्या ताफ्यात नाराजीनाट्य? बुमराहची पोस्ट चर्चेत - Marathi News | Jasprit Bumrah's Cryptic Instagram Story Goes Viral  on social media Amid Rumours Of Hardik Pandya Becoming Mumbai Indians' Next Captain ahead of ipl 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कधीकधी शांत राहणं...", हार्दिकच्या येण्यानं मुंबईच्या ताफ्यात नाराजीनाट्य?

आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...

भारतासाठी 'अनलकी' अम्पायर! जसप्रीत बुमराहची तार सटकली, जे व्हायला नको तेच झालं, Video - Marathi News | ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : Marnus Labuschagne survives an LBW review due to the umpire's call, Jasprit Bumrah has a word with Richard Kettleborough, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतासाठी 'अनलकी' अम्पायर! जसप्रीत बुमराहची तार सटकली, जे व्हायला नको तेच झालं, Video

ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : वन डे वर्ल्ड कप फायनलसाठी जेव्हा रिचर्ड केटलबोरो या अम्पायरचं नाव जाहीर झालं, तेव्हा भारतीय चाहते टेंशनमध्ये गेले होते. ...

जसप्रीत बुमराहने मैदान गाजवले; स्टीव्ह स्मिथच्या विकेटचा रिप्ले पाहून ऑसींनी डोकं आपटले, Video  - Marathi News | ICC ODI World Cup Final IND vs AUS Live :  It was not out, but Steven Smith didn't review, Australia 3 down, Jasprit bumrah take 2 wicket, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहने मैदान गाजवले; स्टीव्ह स्मिथच्या विकेटचा रिप्ले पाहून ऑसींनी डोकं आपटले, Video 

ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : नरेंद्र मोदी स्टेडियमवरील वातावरण टीव्हीवर पाहतानाही अंगावर काटा उभा राहिल असं आहे... ...

विराट, शमीसह Player of tournamentच्या शर्यतीत कोण कोण? नावं जाहीर, तुम्हीही देऊ शकता मत  - Marathi News | Who is in the race for Player of the tournament with Virat Kohli, M. Shami? Names announced, you can also vote | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, शमीसह Player of tournamentच्या शर्यतीत कोण कोण? नावं जाहीर, तुम्हीही देऊ शकता मत 

ICC CWC 2023: एकीकडे भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमध्ये विश्वचषक जिंकण्यासाठी चुरस सुरू असताना दुसरीकडे स्पर्धेतील खेळाडूंमध्ये एक वेगळीच स्पर्धा रंगली आहे. ती चुरस आहे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा सन्मान जिंकण्याची. ...

बुमराहसह ३ खेळाडूंनी ऑक्टोबर गाजवला; ICCकडून कोणाला मिळणार भेट? २ फलंदाज शर्यतीत - Marathi News | Pacer Jasprit Bumrah, quinton de kock and rachin ravindra Among Nominees For ICC Player Of The Month Award For October 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहसह ३ खेळाडूंनी ऑक्टोबर गाजवला; ICCकडून कोणाला मिळणार भेट?

ICC Player Of The Month : दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने विश्वचषकातील ८ सामन्यांत ६८.७५ च्या सरासरीने ५५० धावा केल्या आहेत. ...

शमी जैसा कोई नहीं! पण बुमराहचा 1 बळी अन् महाविक्रम; भारताच्या मातब्बरांनाही जमला नाही असा पराक्रम - Marathi News | IND vs SL No one like Shami! But jasprit bumrah is the only indian bowler to take wicket on 1st ball of innings in world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शमी जैसा कोई नहीं! पण बुमराहचा 1 बळी अन् महाविक्रम; भारताच्या मातब्बरांनाही जमला नाही असा पराक्रम

मोहम्मद शमीने धारदार गोलंदाजी करून श्रीलंकेचे 5 फलंदाज तंबूत धाडत मोठी कामगिरी केली. पण याच वेळी, बुमराहने 1 विकेट घेत या सामन्यात एक महाविक्रम आपल्या नावावर केला आहे. ...

IND vs SL Live : टाटा, बाय बाय, खतम! श्रीलंकेचा संपूर्ण संघ ५५ धावांत तंबूत, सात विजयासह भारत उपांत्य फेरीत  - Marathi News | ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live :  India beat Sri Lanka by 302 runs; qualifies for semifinal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टाटा, बाय बाय, खतम! श्रीलंकेचा संपूर्ण संघ ५५ धावांत तंबूत, सात विजयासह भारत उपांत्य फेरीत 

ICC ODI World Cup IND vs SL Live : भारतीय गोलंदाजांनी आज वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अन्य प्रतिस्पर्धी संघांना आव्हान दिले... ...

६ बाद १४ धावा! बुमराहने इतिहास रचला, सिराज व शमी यांनी श्रीलंकेला घाम फोडला, Video   - Marathi News | ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : Jasprit Bumrah is the first Indian bowler to pick up a wicket in the first ball of the innings in World Cup, Mohammed Siraj took 3, Sri Lanka 14-6, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६ बाद १४ धावा! बुमराहने इतिहास रचला, सिराज व शमी यांनी श्रीलंकेला घाम फोडला, Video  

ICC ODI World Cup IND vs SL Live : भारतीय गोलंदाजांना जगात घातक का म्हटले जाते, याची प्रचिती वानखेडे स्टेडियमवर आली. ...