लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जास्मीन

जास्मीन, व्हिडिओ

Jasmine dhunna, Latest Marathi News

जास्मीनने दिग्दर्शक एन.डी.कोठारी यांच्या सरकारी मेहमान या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात विनोद खन्ना, अमजद खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यानंतर एन.डी. कोठारी यांनीच तिला त्यांच्या डिव्होर्स या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. रामसे ब्रदर्सच्या वीराणा या चित्रपटात तिने भूताची भूमिका साकारली होती.  
Read More