जास्मीनने दिग्दर्शक एन.डी.कोठारी यांच्या सरकारी मेहमान या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात विनोद खन्ना, अमजद खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यानंतर एन.डी. कोठारी यांनीच तिला त्यांच्या डिव्होर्स या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. रामसे ब्रदर्सच्या वीराणा या चित्रपटात तिने भूताची भूमिका साकारली होती. Read More
दाऊद इब्राहिमची बॉलिवूड नायिकांबद्दल असलेली क्रेझ कोणापासूनही लपलेली नाही. एक अशी अभिनेत्री होती जिच्या मागे दाऊद मजनूसारखा फिरू लागला होता. एक वेळ अशी आली की ती अभिनेत्री अचानक चित्रपट जगतातून गायब झाली. ...
Veerana Movie : १९८८ साली रामसे ब्रदर्सने वीराना हा चित्रपट बनवला होता, ज्याच्या भयानक भुताटकीच्या कथेने सर्वांचा थरकाप उडवून दिला होता. चित्रपटाच्या प्रत्येक सीनमध्ये खूप सस्पेन्स होता, पण या चित्रपटात ज्याने सगळ्यात जास्त लक्ष वेधले ते या चित्रपटा ...
अभिनयाचं करियर सोडल्यानंतर जॅस्मिन ( Jasmine Dhunna) अमेरिकेतच विवाहबंधनात अडकल्याचं सांगण्यात येतं. मात्र सध्या जॅस्मिन काय करते, ती कुठे आहे याची कुणालाच माहिती नाही. ...