लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, फोटो

Jara hatke, Latest Marathi News

'त्या' दोन फोटोंमध्ये शास्त्रज्ञांना दिसले असे काही की संबंध जोडला जातोय थेट एलियन्सशी... - Marathi News | In those two photos, the scientists saw something that was directly related to the aliens ... | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'त्या' दोन फोटोंमध्ये शास्त्रज्ञांना दिसले असे काही की संबंध जोडला जातोय थेट एलियन्सशी...

एलियन्सच्या अस्तित्वाबद्दल नेहमीच अनेक तर्क वितर्क लढवले जातात. जगातील शास्त्रज्ञ एलियन्सचं अस्तित्व आहे की नाही हे शोधत आहेत. याविषयी अनेक संशोधनही समोर येत आहेत. असंच एक एलियन्सच्या अस्तित्वाबद्दल भाकीत करणारं संशोधन आलं समोर आलं आहे. ...

पुरूषांसोबत शरीरसंबंध ठेवून त्यांना जिवंत जाळत होती ही राणी, वाचा कशी होती ही लोकप्रिय राणी - Marathi News | Angola queen killed men after having sex with them | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पुरूषांसोबत शरीरसंबंध ठेवून त्यांना जिवंत जाळत होती ही राणी, वाचा कशी होती ही लोकप्रिय राणी

राणी एनजिंगा एमबांदू लोकांची राणी होती. त्यांची सत्ता एनदोंगो आणि मतांबामध्ये पसरली होती. किमबांदु तेथील स्थानिक भाषा असायची. ...

शेजारील व्यक्तीच्या बकरीजवळ गेला बकरा; मालकानं बेदम मारुन जीवच घेतला - Marathi News | Bihar : Neighbor accused of killing goat police conduct postmortem | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :शेजारील व्यक्तीच्या बकरीजवळ गेला बकरा; मालकानं बेदम मारुन जीवच घेतला

पोलीस स्टेशनमध्ये आलेली महिला रडत रडत न्यायाची मागणी करत होती. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बोकडाचं पोस्टमार्टम केलं. पीडितेने सांगितलं की, तिच्या बोकडाची किंमत जवळपास १५ हजार रूपये होती. ...

मृत व्यक्तींच्या दातांची अंगठी, केसांचे नेकलेस; या महिलेला आहे अशी ज्वेलरी तयार करण्याचा शौक - Marathi News | Dead person's tooth ring, hair necklace; This woman has a hobby of making jewelery | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मृत व्यक्तींच्या दातांची अंगठी, केसांचे नेकलेस; या महिलेला आहे अशी ज्वेलरी तयार करण्याचा शौक

Jacqui Williams: ऑस्ट्रेलियामधील एक महिला चक्क मृत व्यक्तींच्या दातांचे दागिने बनवून इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली आहे. असे दागिने घडवणे हा आपला छंद असल्याचे या महिलेने सांगितले आहे. ...

एका चुकीमुळे सडू लागला होता या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट, डॉक्टरांनी दिला इशारा.... - Marathi News | A man with dementia put rubber band on his private part and it started rotting | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका चुकीमुळे सडू लागला होता या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट, डॉक्टरांनी दिला इशारा....

जेव्हा डॉक्टरांनी या व्यक्तीला विचारलं की, अखेर त्यांनी असं का केलं? तर ही व्यक्ती व्यवस्थित उत्तर देऊ शकत नव्हती आणि बरीच कन्फ्यूज होती. डॉक्टरांना तपासणीत आढळून आलं की, या व्यक्तीला डिमेंशिया आजार आहे. ...

भारतातील 'या' राजाने दुश्मनांपासून वाचवण्यासाठी स्वत:च राणी शिर धडापासून केलं होतं वेगळं! - Marathi News | Interesting facts about Raisen fort bhopal and Puranmal Singh history | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतातील 'या' राजाने दुश्मनांपासून वाचवण्यासाठी स्वत:च राणी शिर धडापासून केलं होतं वेगळं!

असाच एक किल्ला मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये आहे. याबाबत सांगितलं जातं की, इथे शासन करत असलेल्या राजाने स्वत: त्याच्या राणीचं शिर धडापासून वेगळं केलं. यामागची कहाणीही फारच हैराण करणारी आहे. ...

काय सांगता! इथे भरवला जातो नवरींचा बाजार, पैसे देऊन पत्नी खरेदी करतात लोक - Marathi News | Bride market in Bulgaria where men buy teenage girls to get marriage | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! इथे भरवला जातो नवरींचा बाजार, पैसे देऊन पत्नी खरेदी करतात लोक

असं म्हटलं जातं की, या समुदायातील मुलींनाही या परंपरेवरून खास काही आक्षेप नाही. कारण त्यांना सुरूवातीपासूनच यासाठी मानसिक रूपाने तयार केलं जातं. ...

रेस्टॉरंटमध्ये बिलनंतर वेटरला 'टिप' का देतात? केव्हापासून झाली सुरुवात अन् यामागची गोष्ट काय? - Marathi News | When Tipping Culture started know all about tipping history why to give tip after a meal in restaurant know Consumer Protection Act | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :रेस्टॉरंटमध्ये बिलनंतर वेटरला 'टिप' का देतात? केव्हापासून झाली सुरुवात अन् यामागची गोष्ट काय?

Tipping Culture in the World:आपण एखाद्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलात काही खाण्यासाठी गेलो की आपलं जेवण झाल्यानंतर वेटर बिल आणून देतो. बिल चुकतं केल्यानंतर वेटरला टिप दिली जाते. पण ही पद्धत मुळात कशी सुरू झाली? जाणून घेऊयात... ...