Iran Women Rights Before Khamenei Rule: क्रांतीपूर्व काळात इराणमधील महिलांना हिजाब घालणे बंधनकारक नव्हते. त्यांना शिक्षण घेण्याची, नोकरी करण्याची आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रात सक्रिय राहण्याची मुभा होती. ...
Plane Interesting Facts : विमानात चढण्यासाठी डाव्याच बाजूने पायऱ्या का लावल्या जातात, उजव्या बाजूला का नाही? यामागे एव्हिएशन हिस्ट्री आणि सेफ्टी दोन्ही गोष्टी आहेत. चला जाणून घेऊ यामागची कारणं.. ...
Iranian Women Soldier : इराणी सेनेत महिलांचा सहभाग हैराण करणारा आहे. अशात इराणच्या सेनेत किती टक्के महिला सैनिक आहेत आणि त्यांची खासियत काय हे जाणून घेऊया. ...
Airplane Curved Path : सामान्यपणे जास्तीत जास्त विमानं हे वळण घेऊन म्हणजे वक्र दिशेने उडतात. पण विमान असे वळण घेऊन का उडतात, सरळ का उडत नाहीत? याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत. ...
Indian Free Train : आज आम्ही आपल्याला अशा रेल्वेबाबत सांगतोय, ज्यात प्रवास करण्यासाठी आपल्याला तिकीटाची अजिबात गरज नाही. इतकंच नाही तर टीटीईची भीतीही नाही. ...
Snake Facts : फार पूर्वीपासून वेगवेगळे सिनेमे म्हणा किंवा जत्रेतील गारूड्याच्या खेळांमधून म्हणा हेच दाखवण्यात आलं आहे की, साप बासरीच्या सुरांवर डोलतो. पण मुळात सापांना कानच नसतात. मग सापाला बासरीचा आवाज जातो तरी कसा? ...
Airplane Interesting Facts : आपल्याला कधीना कधी प्रश्न पडला असेलच की, कितीतरी कोटी रूपयांच्या हायटेक विमानाचं दार ऑटोमॅटिक बंद न होता एअर होस्टेस का बंद करते? तेच आज आपण समजून घेणार आहोत. ...