Interesting Facts : जर कुणी इथे जाण्याचा प्रयत्न केला तर त्याना आपला जीव गमवावा लागू शकतो. हे ठिकाण म्हणजे नॉर्थ सेंटिनल बेट. जे कितीतरी वर्षांपासून आपल्या रहस्यासाठी आणि खतरनाक स्थितींसाठी चर्चेत राहतं. ...
Free Food Railway : रेल्वेत पैसे दिल्याशिवाय काहीच मिळत नाही. म्हणजे रेल्वेत फ्रीमध्ये जेवण मिळत नाही. पण आपल्याला कदाचित माहीत नसेल की, देशात एक रेल्वे अशीही ज्यात नाश्ता आणि जेवण फ्री मिळतं. ...
Worship Toilet : आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, काही लोक टॉयलेट सीटची देखील पूजा करतात. नक्कीच हे जरा वाचायला विचित्र वाटू शकतं. पण हे सत्य आहे आणि त्याबाबत लोकांच्या काही मान्यताही आहेत. ...
एखाद्या खासप्रकारच्या नोकरीसाठी व्हाइट कॉलर असा शब्द वापरतात, तसे पिंक कॉलर, ब्लू कॉलर, व्हाइट कॉलर आणि ग्रे कॉलर जॉब असेही शब्द आहेत. त्यांचा अर्थ काय असतो? ...
Harish Rana Last Video Viral: जा बाळा जा.. शांतपणे जा.. या शब्दांनी देशवासी भावुक झाले आहेत. अनेकांना अश्रु अनावर झाले आहेत. हरीश राणाशी शेवटचा संवाद साधणाऱ्या महिलेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ...
Thailand Office Dress Code While War : थायलँडमध्ये शूजची जाग सँडल आणि सूट - टायची जागा हाफ पँटने घेतलीये. हा काही नवीन फॅशन ट्रेंड नाही तर यामागे गंभीर कारण आहे. ...
M1 Board Meaning On Railway Coaches: आतापर्यंत आपण अनेक रेल्वेत SL, 1A, 2A, 3A, 2S आणि CC कॅटेगरीचे कोच पाहिले असतील. पण आज आम्ही आपल्याला M कोड असणाऱ्या कोचबाबत सांगणार आहोत. ...
Nuclear Bomb Expiry Date : जगातील सगळ्यात घातक शस्त्रांची एक्सपायरी डेट असते का? जर एकदा अण्वस्त्र म्हणजे अणुबॉम्ब बनवले तर ते नेहमीसाठी कामात येतात का? ...