लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

धक्कादायक! बर्गर-फ्राइज खाऊन 12 वर्षाच्या मुलाचे गेले डोळे, कारण जे तुम्हालाही माहीत असावं! - Marathi News | Boy to go permanently blind after eating junk food diet regularly | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :धक्कादायक! बर्गर-फ्राइज खाऊन 12 वर्षाच्या मुलाचे गेले डोळे, कारण जे तुम्हालाही माहीत असावं!

Eye Care : एका १२ वर्षाच्या मुलाला आता डोळ्यांनी काहीच दिसत नाही. डॉक्टारांनी यामागचं कारण शोधलं, जे सगळ्या पालकांना माहीत असायला हवं. ...

एका दुसऱ्याच विश्वाचं दर्शन घडवतात व्हेलच्या डोळ्याचे हे फोटो, बघाल तर बघतच रहाल! - Marathi News | Photographer captures close up shot of a female humpback whale eye photo goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :एका दुसऱ्याच विश्वाचं दर्शन घडवतात व्हेलच्या डोळ्याचे हे फोटो, बघाल तर बघतच रहाल!

Humpback Whale Eye: Moore ने हंपबॅक व्हेलच्या डोळ्यांचे इतक्या जवळून फोटो काढले जे बघून लोक थक्क झाले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले आहेत.  ...

खरंच वळू लाल रंग किंवा लाल रंगाचे कपडे बघून भडकतात का? जाणून घ्या सत्य... - Marathi News | Does the colour red really anger bulls? fact check | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खरंच वळू लाल रंग किंवा लाल रंगाचे कपडे बघून भडकतात का? जाणून घ्या सत्य...

एक महत्वाचा प्रश्न आहे की, खरंच वळू लाल कपडे घातलेल्या व्यक्तींना पाहून भडकतात का?  ...

लग्नाआधी एक अजब प्रथा करायचं सांगत प्रियकराला फसवलं, लाखो रूपये घेऊन नवरी पसार! - Marathi News | Chinese woman dupes man of rs 11 lakh with strange marriage ritual | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाआधी एक अजब प्रथा करायचं सांगत प्रियकराला फसवलं, लाखो रूपये घेऊन नवरी पसार!

तरूण वांग प्रेयसीसोबत लग्न करण्याचे स्वप्न रंगवत होता. लग्न ठरलं सुद्धा, पण त्यानंतर त्याच्यासोबत जे झालं ते वाचून तुम्हीही हैराण व्हाल. ...

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यासोबत लग्न करणार 'ही' तरूणी, वाचा अनोखी लव्हस्टोरी! - Marathi News | Women marrying prisoner serving life sentence in jail know reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यासोबत लग्न करणार 'ही' तरूणी, वाचा अनोखी लव्हस्टोरी!

एक महिला अशा व्यक्तीच्या प्रेमात पडली, जो तुरूंगात हत्येसाठी शिक्षा भोगत आहे. ...

ऑरेंज ज्यूस घेण्यासाठी दुकानात गेली महिला, काही मिनिटात झाली कोट्यावधी रूपयांची मालक! - Marathi News | Girl stopped to drink orange juice become millionaire in few minutes | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऑरेंज ज्यूस घेण्यासाठी दुकानात गेली महिला, काही मिनिटात झाली कोट्यावधी रूपयांची मालक!

ती एका दुकानात केवळ ऑरेंज ज्यूस खरेदी करण्यासाठी गेली होती. इथेच तिने एक गमतीने एक लॉटरी तिकीट खरेदी केलं आणि तिचं नशीब चमकलं.  ...

VIDEO : गोठ्यात शिरला जखमी बिबट्या, तेव्हा गायीने केलं असं काही; बघून व्हाल अवाक्! - Marathi News | Leopard enters in cow shed rescue video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : गोठ्यात शिरला जखमी बिबट्या, तेव्हा गायीने केलं असं काही; बघून व्हाल अवाक्!

Viral Video : एक अचंबित करणारा आणि सोबतच धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत गायीसमोर एक बिबट्या बसलेला दिसत आहे. ...

हे प्रभु हे हरिराम...! व्ह्यूजसाठी ब्रेडसोबत चिखल खाताना दिसला एक्स बिग बॉस कंटेस्टंट... - Marathi News | Ex Bigg boss contestant seen eating bread with mud watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हे प्रभु हे हरिराम...! व्ह्यूजसाठी ब्रेडसोबत चिखल खाताना दिसला एक्स बिग बॉस कंटेस्टंट...

Viral Video : लोकांचं लक्ष आकर्षित करण्यासाठी अजब अजब कारनामे करत असतो. यावेळी तर त्याने विचित्रपणाचा कळसच केला. तो रस्त्यावर झोपून ब्रेडसोबत चिखल खाताना दिसला. ...