लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

Knowledge : दुसऱ्यानेच केल्यावर का होतात गुदगुल्या, स्वत:च स्वत:ला केल्यावर का होत नाहीत? - Marathi News | Why can't you tickle yourself, you should know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Knowledge : दुसऱ्यानेच केल्यावर का होतात गुदगुल्या, स्वत:च स्वत:ला केल्यावर का होत नाहीत?

Tickle Interesting Facts : तुम्ही जर स्वत:च स्वत:ला गुदगुल्या केल्या तर तुम्हाला अजिबात हसू येत नाही. याचं कारण काय? असा तुम्हालाही प्रश्न पडला असेल तर त्याचं कारण जाणून घेऊया. ...

भारतीय व्यक्तीने खरेदी केला जगातील सर्वात महागडा कुत्रा, किंमत अवघी ५० कोटी, अशी आहे त्याची खासियत  - Marathi News | Indian man buys world's most expensive dog, costs just Rs 50 crore, this is its specialty | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतीय व्यक्तीने खरेदी केला जगातील सर्वात महागडा कुत्रा, किंमत अवघी ५० कोटी

Jara Hatke News: या जगात अनेक व्यक्तींना महागड्या वस्तू खरेदी करण्याचा छंद असतो. काही जणांना महागडे पाळीव प्राणी बाळगण्याची हौस असते. बंगळुरूमधील अशाच एका व्यक्ती एक कुत्रा खरेदी केला असून, तो जगातील सर्वात महागडा कुत्रा असल्याचा दावा केला जात आहे. ...

यूट्युबवर व्हिडीओ पाहून तरुणाने स्वत:वरच केली शस्त्रक्रिया, १२ टाकेही घातले, त्यानंतर... - Marathi News | Uttar Pradesh News: Young man performs surgery on himself after watching YouTube, gets 12 stitches, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूट्युबवर व्हिडीओ पाहून तरुणाने स्वत:वरच केली शस्त्रक्रिया, १२ टाकेही घातले, त्यानंतर...

Uttar Pradesh News: यूट्युबवरील व्हिडीओ माहिती पाहून काही उचापती लोक स्वत:वरच घरगुती उपचार करत असतात. मात्र एका तरुणाने यूट्युबवरील व्हिडीओ पाहून चक्क स्वत:च शस्त्रक्रिया केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

नोकरीसाठी मुलाखत होताच महिलेने केली अजब मागणी, कंपनीने लगेच करून टाकलं 'रिजेक्ट' - Marathi News | Woman makes strange demand during job interview company immediately rejects her | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नोकरीसाठी मुलाखत होताच महिलेने केली अजब मागणी, कंपनीने लगेच करून टाकलं 'रिजेक्ट'

Job Interview Rejection: आजकाल नोकरी मिळवणं कठीण असतं, त्यात सिलेक्शन झाल्यावर महिलेने वेगळीच मागणी केली ...

"ती माझ्याशी खूप वाईट..."; आईने आईस्क्रीम खाल्लं, ४ वर्षांच्या लेकाने थेट पोलिसांनाच बोलावलं - Marathi News | 4-year old’s mom ate his ice cream. He called the cops | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"ती माझ्याशी खूप वाईट..."; आईने आईस्क्रीम खाल्लं, ४ वर्षांच्या लेकाने थेट पोलिसांनाच बोलावलं

चार वर्षांच्या एका मुलानेही असंच काहीसं केलं आहे, जे समजल्यावर तुम्हालाही थोडा धक्काच बसेल. ...

रस्त्यात किलोच्या भावानं विकतायेत नोटांची बंडल; कारण ऐकलं तर विश्वास बसणार नाही - Marathi News | Somalia money market: Bundles of notes are being sold on the street for a kilo | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रस्त्यात किलोच्या भावानं विकतायेत नोटांची बंडल; कारण ऐकलं तर विश्वास बसणार नाही

हा जगातील असा देश आहे ज्याची अर्थव्यवस्था केवळ पर्यटनावर टिकून आहे. त्याशिवाय पूर्ण अर्थव्यवस्था कॅशलेस आहे. ...

गोलमाल है भाई...! लग्नाआधी बदलण्यात आला नवरदेव, वरात घेऊन आली दुसरीच व्यक्ती आणि मग... - Marathi News | Groom swap in UP before marriage bride cancel wedding | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गोलमाल है भाई...! लग्नाआधी बदलण्यात आला नवरदेव, वरात घेऊन आली दुसरीच व्यक्ती आणि मग...

Weird News : उत्तर प्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यात नेहमीच्या घटनांपेक्षा एक वेगळीच घटना समोर आली आहे. इथे लग्नावेळ नवरदेव बदलल्याची घटना घडली आहे. ...

भारतातील या नदीत पाण्यासोबत वाहतं सोनं, लोक येतात अन् सोनं घेऊन जातात! - Marathi News | This mysterious river which produces gold | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतातील या नदीत पाण्यासोबत वाहतं सोनं, लोक येतात अन् सोनं घेऊन जातात!

Gold River : भारतात एक अशीही नदी आहे, ज्यात पाण्यासोबतच सोन्याचे कणही वाहतात. या कारणानं ही बघण्यासाठी लोक दूरदूरून येतात. ...