लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

37 वर्षांपासून ओसाड पडलेला थीम पार्क; आजही लोक यायला घाबरतात, जाणून घ्या कारण... - Marathi News | Pripyat Amusement Park theme park that has been abandoned for 37 years; Even today people are afraid to come, know reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :37 वर्षांपासून ओसाड पडलेला थीम पार्क; आजही लोक यायला घाबरतात, जाणून घ्या कारण...

37 वर्षांपूर्वी अशी कोणती घटना घडली, ज्यामुळे या थीम पार्कची अशी अवस्था झाली? पाहा... ...

रूममध्ये लपला आहे एक उंदीर, 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज! - Marathi News | Optical Illusion : Can you spot a rat in picture within 7 seconds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रूममध्ये लपला आहे एक उंदीर, 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : यात तुम्हाला एखादी गोष्ट शोधायची असते किंवा त्यातील चूक शोधायची असते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...

30 वर्ष अंडरग्राउंड राहिली ही महिला दहशतवादी, आता अशा स्थितीत पकडली गेली - Marathi News | Woman from militant group caught hiding after 30 years Europe most wanted list | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :30 वर्ष अंडरग्राउंड राहिली ही महिला दहशतवादी, आता अशा स्थितीत पकडली गेली

जर्मन अधिकाऱ्यांनी 65 वर्षीय डेनिएला क्लेटेला सोमवारी दुपारी बर्लिनच्या इमारतीमधून अटक केली. ...

गॉलब्लॅडरच्या ऑपरेशनसाठी गेलेल्या रूग्णाची डॉक्टरांनी चुकून केली नसबंदी आणि मग... - Marathi News | Man goes to hospital for gallbladder surgery walks out with doctor blunder accidental vasectomy | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गॉलब्लॅडरच्या ऑपरेशनसाठी गेलेल्या रूग्णाची डॉक्टरांनी चुकून केली नसबंदी आणि मग...

गेल्या आठवड्यात 41 वर्षीय जॉर्ज बेसटो गॉलब्लॅडर सर्जरीसाठी अर्जेंटीनाच्या कार्डोबामध्ये फ्लोरेंसियो डियाज हॉस्पिटलमध्ये गेला होता. ...

चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आणि तिचं नशिबच पालटलं, झाली मालामाल - Marathi News | Arrested by the police on the charge of theft and her fortune changed, she lost her wealth | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आणि तिचं नशिबच पालटलं, झाली मालामाल

Jara Hatke News: एखाद्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक करणं हे समाजामध्ये नामुष्कीजनक मानलं जातं. मात्र एका तरुणीच्याबाबतीत मात्र भलतंच घडलं आहे. पोलिसांनी तिच्यावर अटकेची कारवाई केल्यानंतर तिचं नशीब पालटलं असून, आता ती प्रसिद्ध होऊन भरपूर कमाई करत आहे. ...

मनुष्यांचा पहिला किस 4 हजार 500 वर्ष जुना, समोर आला मोठा पुरावा - Marathi News | Evidence of first human kiss discovered by archaeologists in middle east | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मनुष्यांचा पहिला किस 4 हजार 500 वर्ष जुना, समोर आला मोठा पुरावा

एका शोधातून मनुष्यांच्या पहिल्या किसबाबत माहिती समोर आली आहे.  ...

जमिनीवर नाहीतर जमिनीच्या खाली राहतात इथे लोक, 100 पेक्षा जास्त वर्ष जुनी आहेत घरे - Marathi News | Know about people who lives in under the earth | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जमिनीवर नाहीतर जमिनीच्या खाली राहतात इथे लोक, 100 पेक्षा जास्त वर्ष जुनी आहेत घरे

एक असं ठिकाण आहे जिथे लोक जमिनीखाली खोलवर घरं तयार करून राहतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं कारणही धक्कादायक आहे.  ...

'आता महिनाभर उल्टी करेल...'! बॉयफ्रेंडनं केली फसवणूक, मग तरुणीनं घेतला असा बदला; कौतुक करताय लोक - Marathi News | Now he will vomit for a month The boyfriend cheated, then the girl took revenge; Appreciating people | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'आता महिनाभर उल्टी करेल...'! बॉयफ्रेंडनं केली फसवणूक, मग तरुणीनं घेतला असा बदला; कौतुक करताय लोक

नुकतेच, एक महिलेने ब्रेकअपनंतर आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत असे काही केले, जे जाणून तुम्हालाही थक्क व्हाल आणि तिचे कौतुक कराल... ...