मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली... शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज... १४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे... फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार... युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले... Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले "मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा नागपूर: ...अन् गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी त्याने ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय काय घडलं? 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?
Jara hatke, Latest Marathi News
स्मिथ नावाची एक महिला एका समुद्र किनाऱ्यावर सफाई करत होती. तेव्हाच तिला एक काचेची बॉटल सापडली. ज्यात काहीतरी रंगीत होतं. ...
Mumbai Vada Pav : ही या भारतीय फूडसाठी फार मोठी बाब आहे. म्हणजे आता आधीच जगभरात फेमस असलेला मुंबईचा वडापाव आणखी फेमस होणार. ...
Elephant Viral Video : ही घटना तेव्हा घडली जेव्हा पत्तीचं एक पिल्लू आपल्या परिवारासोबत एका तलावातून पाणी पिण्याचा प्रयत्न करत होतं आणि घसरून तलावात पडलं. ...
Optical Illusion : केवळ सरडाच नाही तर असेही काही जीव आहेत जे लपून राहण्यास हुशार असतात. असाच एक जीव या फोटोत आहे, ज्याला शोधण्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण नजर हवी. ...
इथे राहणारी 26 वर्षीय तरूणी पर्सनल सेक्रेटरीची नोकरी करत होती. नेहमीच तिचा बॉस तिच्या कानात हळुवार काहीना काही बोलत राहत होता. ...
तरूणीने तिचा हा व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला. ज्याला अनेक मिलियन लोकांनी पाहिलं. ...
osea island : समुद्राच्या मधोमध असलेल्या या बेटाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, त्यामुळे इथे गर्दी कमी असते. ...
Awareness Raising Video: चीनमधील एका शाळेने एक अनोखा व्हिडीओ समोर आणला आहे. जो मुलांमध्ये फोनच्या खतरनाक प्रभावांबाबत जागरूकता वाढवण्याचं काम करतो. ...