कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
Jara hatke, Latest Marathi News
Optical Illusion : व्हायरल झालेला हा फोटो फारच कन्फ्यूज करणारा आहे. मोकळ्या मैदानात एक खड्डा असल्यासारखं दिसत आहे. पण.... ...
जगात असाही एक असाही देश आहे जिथे दूध पिणं चांगलं मानलं जात नाही. चला जाणून घेऊ यामागचं कारण... ...
एखाद्याला जेवणाचीच एलर्जी असेल तर त्यांचं जीवन कसं राहत असेल? एका तरूणीला हीच समस्या आहे. ती असं काहीच खाऊ शकत नाही जे सामान्य लोकांच्या रोजच्या आहारात असतं. ...
International News: जगभरातल्या खवय्यांसाठी अशीच एक हटके संधी आता चालून आली आहे. त्यांच्यासाठी एक अवकाशयात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेकरूंना अवकाशात पृथ्वीच्या टोकावर डिनर दिले जाणार आहे. ...
Viral Video : माधुरीच्या एका फॅनने जिभेच्या मदतीने माधुरीचं एक चित्र काढलंय. त्याचाच हा व्हिडीओ आहे. ...
सध्या नवरदेवाच्या गाडीचा एक असा व्हिडीओ व्हायरल झालाय जो बघून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल. ...
Summer Trip : ही इंटरनॅशनल ट्युरिस्ट ठिकाणे बजेट फ्रेंडली आहेत. या ठिकाणी तुम्ही भरपूर आनंद घेऊ शकाल. ...
गेल्या काही काळापासून कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. ...