लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

राष्ट्रीय पक्षी, प्राणी, फूल तुम्हाला माहीत असेलच, पण भारताची राष्ट्रीय भाजी कोणती आहे? - Marathi News | Which is the national vegetable of India? | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :राष्ट्रीय पक्षी, प्राणी, फूल तुम्हाला माहीत असेलच, पण भारताची राष्ट्रीय भाजी कोणती आहे?

Indian National Vegetable : भारताचा राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय फळ अशा अनेक गोष्टी तुम्हाला माहीत असतील. पण तुम्हाला भारताची राष्ट्रीय भाजी कोणती हे माहीत आहे का? ...

चॅलेंज! अनेकजण शोधून शोधून थकले या फोटोतील एक चूक, बघा तुम्ही शोधून दाखवा! - Marathi News | Optical illusion : Can you find the one mistake in the sea side photo | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चॅलेंज! अनेकजण शोधून शोधून थकले या फोटोतील एक चूक, बघा तुम्ही शोधून दाखवा!

Optical Illusion : आज आम्ही ऑप्टिकल इल्यूजनचा असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक चूक शोधायची आहे. ...

CA बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यावर घडलं असं काही, तरूणीची उडाली झोप... - Marathi News | CA boyfriend funny post viral over expenses money | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :CA बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यावर घडलं असं काही, तरूणीची उडाली झोप...

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेली पोस्ट वाचून ब्रेकअपनंतर राग काढण्याची ही पद्धत तुम्हाला नक्कीच हैराण करणारी ठरेल. ...

लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीला म्हणाला किन्नर, मेहुणीवर होता डोळा; पोलिसात तक्रार - Marathi News | Woman accused on husband that he called her at marriage first night kinnar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीला म्हणाला किन्नर, मेहुणीवर होता डोळा; पोलिसात तक्रार

एक हैराण करणारी घटना उत्तर प्रदेशच्या बरेलीमधून समोर आली आहे. निकाह झाल्यानंतर लग्नाच्या पहिल्या रात्रीच पतीने पत्नीला किन्नर ठरवलं.  ...

जंगल सफारी करत असलेल्या पर्यटकांच्या कार मागे धावला जिराफ, लोकांची हालत खराब! - Marathi News | Angry giraffe run behind the tourists car shocking video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जंगल सफारी करत असलेल्या पर्यटकांच्या कार मागे धावला जिराफ, लोकांची हालत खराब!

Viral Video : एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात शांत वाटणारा जिराफ हा उंच प्राणी पर्यटकांच्या एका गाडीमागे लागलेला दिसत आहे आणि पर्यटक घाबरलेले आहेत. ...

शरीरातील असा कोणता भाग आहे जो अग्नी दिल्यावरही जळत नाही? जाणून घ्या उत्तर... - Marathi News | Which part of the body does not burn even when given fire? Know the answer... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शरीरातील असा कोणता भाग आहे जो अग्नी दिल्यावरही जळत नाही? जाणून घ्या उत्तर...

Knowledge :तुम्हाला माहीत आहे का की, अग्नी दिल्यावर शरीराचा कोणता भाग जळत नाही? तेच आज आम्ही सांगणार आहोत. ...

'या' फोटोत आहे एक वेगळा नंबर, 5 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज! - Marathi News | Optical Illusion: Find the different number in the picture in 5 seconds! | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'या' फोटोत आहे एक वेगळा नंबर, 5 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे जे समोर असतं ते सहजपणे दिसत नाही. ते तुम्हाला खूप मेहनतीने शोधावं लागतं. ...

पंजाबमधील एका व्यक्तीने घरावर बसवला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, कारण वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Man from Punjab installs statue of liberty on his rooftop know the reason | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पंजाबमधील एका व्यक्तीने घरावर बसवला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, कारण वाचून व्हाल अवाक्...

एका तरूणाने जगातील सात आश्चर्यापैकी एक असलेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आपल्या घरावर लावला आहे. ...