एखाद्या सामान्य व्यक्तीला रातोरात ‘इंटरनेट स्टार’ बनविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे. सोशल मीडियावर कधी काय होईल सांगता येत नाही. याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. ...
एखाद्या कथानकाला शोभावी, अशी ही कहाणी आहे. नवनीत गोपीचंद मोटघरे ऊर्फ बिट्टू असे या मुलाचे नाव. भंडारा जिल्ह्याचा रहिवासी असलेला नवनीत दहावीत असताना मोबाईल हरविला म्हणून घरातून पळून नागपुरात आला. ...