लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

जीनिअस असाल तर 3 सेकंदात पूर्ण करा 'हे' चॅलेंज, शोधून दाखवा फोटोतील वेगळा नंबर - Marathi News | Optical Illusion Challenge : Can you find different hidden number in this photo in 3 second | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जीनिअस असाल तर 3 सेकंदात पूर्ण करा 'हे' चॅलेंज, शोधून दाखवा फोटोतील वेगळा नंबर

Optical Illusion : आम्ही आपल्याासाठी जो फोटो आणला आहे, त्यात आपल्याला सगळीकडे 97 हा नंबर शोधायचा आहे. पण यात एक ट्रिक आहे. ...

२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली... - Marathi News | Paid salary for 20 years, but not allowed to do any work at the job! Angry woman went to court against the company, said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...

फ्रांसमध्ये एका महिलेला तब्बल २० वर्षांपासून काम न करता पगार मिळत होता. अनेकांसाठी ही गोष्ट एखाद्या स्वप्नपूर्ती सारखी असू शकते. पण, त्या महिलेसाठी मात्र तो एक मानसिक छळ होता. ...

कांदा चिरताना डोळ्याला का लागतात पाण्याच्या धारा, का होते आग? कारण फारच इंटरेस्टिंग.. - Marathi News | Why do tears fall when cutting onions know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कांदा चिरताना डोळ्याला का लागतात पाण्याच्या धारा, का होते आग? कारण फारच इंटरेस्टिंग..

Why Onions Make You Cry : कांदा कापणं हे एक असं काम आहे, जे आपल्याला रडवतं. चाकून कांद्यावर फिरवला की, लगेच डोळ्यांना धारा लागतात. ...

पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Employee resigns 5 minutes after salary arrives! HR post goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

एका कंपनीमध्ये एका कर्मचाऱ्याने पगार होताच पाच मिनिटांमध्ये कंपनीला राजीनामा दिला. ...

रेल्वेसारखंच लांबलचक आहे 'या' रेल्वे स्टेशनचं नाव, वाचता वाचता वळेल बोबडी - Marathi News | Longest railway station name in India | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेसारखंच लांबलचक आहे 'या' रेल्वे स्टेशनचं नाव, वाचता वाचता वळेल बोबडी

Interesting Facts : जर तिकीट काढायला गेला तर नाव सहजपणे घेताही येणार नाही असं आहे. आंध्र प्रदेशातील या स्टेशनचं नाव देशात सगळ्यात लांब मानलं जातं. ...

५ वर्षांच्या मुलीनं लिहिलं पंतप्रधान मोदींना पत्र, ‘एवढं तरी कराच’ म्हणत केला प्रेमळ हट्ट - Marathi News | 5 year old Bengaluru girl writes to PM Modi please fix traffic and bad roads goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५ वर्षांच्या मुलीनं लिहिलं पंतप्रधान मोदींना पत्र, ‘एवढं तरी कराच’ म्हणत केला प्रेमळ हट्ट

PM Modi letter: चिमुकलीचं हे पत्र मनाला तर भिडतंच. ...

जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं? - Marathi News | Viral News They went to the forest to make a reel and came back with their mouths open! Four people are in critical condition; what exactly happened? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?

Viral News : झारखंडमध्ये रील बनवायला गेलेल्या तरुणांवर मधमाशांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

भलतंच काहीतरी! सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिल्याचा महिलेचा अजब दावा, डॉक्टर म्हणाले, हा तर... - Marathi News | Woman claims to give birth to snake, doctor clears is it possible or not | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भलतंच काहीतरी! सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिल्याचा महिलेचा अजब दावा, डॉक्टर म्हणाले, हा तर...

Social Viral : डॉक्टरांच्या तपासणीत सगळं काही स्पष्ट झालं आहे. मुळात ज्या गोष्टीला सापांची पिल्लं म्हटलं जात आहे, ती सापाची पिल्लं नाहीतच. ...