लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

आयडियाची कल्पना! सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी लढवली शक्कल; डोकं केलं पिंजऱ्यात बंद - Marathi News | wife tied cage on husband mouth to get rid of cigarette addiction punishment gone viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आयडियाची कल्पना! सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी लढवली शक्कल; डोकं केलं पिंजऱ्यात बंद

इब्राहिमने स्वतःचं डोकं एका पिंजऱ्यात बंद केलं आणि त्याची चावी दररोज तो त्याची पत्नी आणि मुलीला देतो. ...

४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर... - Marathi News | Farmer arrives to buy a scooty with 40,000 coins, surrounded by employees, then... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...

Farmer Buy A Scooty With 40,000 Rupees coins: छत्तीसगडमधील एक शेतकरी चक्क ४० हजार रुपयांची नाणी घेऊन दुचाकी खरेदी करण्यासाठी आला. त्याने दुचाकी खरेदी करण्यासाठी आणलेल्या नाण्यांचा ढीग पाहून शोरूममधील कर्मचारी अवाक् झाले. ...

फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर - Marathi News | Arche hotel group in Poland is offering rewards, such as cash, a free celebration party for pregnant women | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर

जोडप्याला त्यांचा कार्यक्रम हॉल किंवा रेस्टॉरंटमध्ये मोफत कौटुंबिक समारंभाची सुविधा दिली जाईल असंही उद्योगपती व्लादिस्लाव ग्रोचोव्स्की यांनी सांगितले आहे. ...

जगात कुठे पांडा जन्मला तर चीनचाच असतो मालकी हक्क, पण असं का? पाहा काय आहे कारण... - Marathi News | China’s Panda Diplomacy: Why Every Panda in the World Belongs to China | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगात कुठे पांडा जन्मला तर चीनचाच असतो मालकी हक्क, पण असं का? पाहा काय आहे कारण...

China Panda Ownership : जगातील कोणत्याही देशात पांडा जन्मला तरी, त्याचा मालकीहक्क चीनकडेच असतो! याचं नेमकं कारण काय हेच आपण जाणून घेणार आहोत. ...

शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा - Marathi News | man replaces lost eye with 2 carat diamond world most expensive artificial eye photos goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा

जेव्हा डोळ्यावर प्रकाश पडतो तेव्हा तो अक्षरशः चमकतो, एखाद्या चित्रपटातील पात्राच्या "जादूच्या डोळ्यासारखा" त्याचा डोळा दिसतो. ...

अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा? - Marathi News | With a population of just 40,000, and no airport! How is this country still on the list of the world's richest countries? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?

हा देश ना स्वतःचे चलन छापतो, ना त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, तरीही त्याची यशोगाथा अद्भुत आहे. ...

कुत्र्यांची पूजा करून साजरी केली जाणारी अनोखी दिवाळी, जाणून घ्या कारण - Marathi News | Diwali 2025 : Nepal celebrate dog worship festival during diwali | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुत्र्यांची पूजा करून साजरी केली जाणारी अनोखी दिवाळी, जाणून घ्या कारण

Diwali 2025 : जगात जिथे अनेक वेळा कुत्र्यांवर अन्याय होतो, तिथे नेपाळमध्ये त्यांना देव मानून पूजा केली जाते. ही परंपरा माणुसकीचा खरा संदेश देते. ...

भारतातील असं ठिकाण जिथे अजिबात साजरी केली जात नाही दिवाळी, ना दिवा, ना फटाके फुटतात; कारण... - Marathi News | Diwali 2025 : Places in India where diwali not celebrated know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील असं ठिकाण जिथे अजिबात साजरी केली जात नाही दिवाळी, ना दिवा, ना फटाके फुटतात; कारण...

Interesting Facts : परदेशातही दिवाळी (Diwali 2025) हा सण लोकप्रिय होत आहे. मात्र, भारतात काही ठिकाणी दिवाळी जवळजवळ साजरीच होत नाही. ...