आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
Japan, Latest Marathi News
भारताने २०१९ साली यूकेला मागे टाकत अर्थव्यवस्थेत पाचवं स्थान प्राप्त केलं होतं. पण २०२० साली भारताला सहावं स्थान मिळालं आहे. ...
Health Tips in Marathi : सध्याच्या काळात आशिया आणि युरोपमध्ये दोन वेगवेगळे एच 5 एन 8 एचपीएआय व्हायरस उपस्थित आहेत जे माहामारी पसरवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. ...
तब्बल १० राज्यांमध्ये या आजाराचा प्रसार वेगाने होताना दिसून येत आहे. यामुळे आता मोठ्या संख्येने पक्ष्यांना मारून दफन करण्याचे आदेश दिले आहेत. ...
जपानमध्ये एकट्या ऑक्टोबर महिन्यात 2153 जणांनी नैराश्यग्रस्त होऊन मृत्यूला कवटाळले आहे. तर कोरोना महामारीमुळे येथे आतापर्यंत 2087 जणांचा मृत्यू झाला आहे. ...
गेल्या १२ महिन्यांमध्ये देशात भ्रष्टारात वाढ झाल्याचं ४७ टक्के लोकांचं मत आहे. तर ६३ टक्के लोकांना वाटतं की भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी सरकार चांगलं काम करत आहे. ...
फुटाबाला सुंदर करण्याच्या टाकासाकी आणि अकाझावा यांच्या या प्रयत्नांना आता लोकही दाद देऊ लागले आहेत. या दोघांच्या प्रयत्नांतून फुटाबा शहरातल्या सगळ्या भिंती आशादायक चित्रांनी बोलू लागल्या आहेत ...
CoronaVirus News & Latest Updates : याआधीही वैज्ञानिकांनी हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढण्याबाबत धोक्याची सुचना दिली होती. ...