जगभरातच पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बॅक्टेरियामुळे स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम (Streptococcal Toxic Shock Syndrome - STSS) होतो. ज्यामुळे फार कमी वेळात रुग्णांसाठी जीवघेणी परिस्थिती निर्माण होते. ...
Pregnant Japanese Woman Prepares A Month Of Meals For Husband Before Going Into Labour, Triggers Debate : बायका चार दिवस प्रवासाला जातात तर हजार कामं घरातली करुन जातात, पण या महिलेचं प्लानिंग तर त्याहून पुढचं.. पण ते योग्य म्हणावं का? ...
Why Japanese People Are Not Obese?: खूप कमी जपानी लोक लठ्ठ असतात. याचं रहस्य त्यांनी लहानपणापासून जोपासलेल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये आहेत...(fitness secret of japanese people) ...
एथिलिन ऑक्साइडचे प्रमाण अधिक आढळल्यामुळे भारतातील २ लोकप्रिय मसाला ब्रँड एव्हरेस्ट आणि एमडीएच यांच्यावर नेपाळ सरकारने बंदी घातली आहे. याआधी सिंगापूर, हाँगकाँग आणि न्यूझीलंड या देशांनी या मसाल्यावर बंदी घातली आहे. ...