शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जन्माष्टमी

Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.

Read more

मुंबई : कृष्ण जन्मला गं सखे!

भक्ती : Janmashtami 2023: गोंदवल्यात जाताना वाटेतच गिरवीच्या चमत्कारिक गोपाळकृष्णाला आवर्जून भेट द्या!

सखी : गोकुळाष्टमी स्पेशल : दारासमोर आणि देवासमोरही काढा सोपी -सुंदर रांगोळी, पाहा सुंदर डिझाइन्स

सखी : गोकुळाष्टमी: फक्त ५ मिनिटांत सजवा कान्हाचा पाळणा, डेकोरेशन इतकं सुंदर की नजर हटणार नाही

फिल्मी : सिर सलामत तो पगडी पचास..., प्राजक्ता माळीची गोविंदांसाठी खास पोस्ट, म्हणाली...

फिल्मी : कुठे आहे 'जय श्री कृष्णा' मालिकेतील बालकृष्ण? आता तिच्या लूकमध्ये झालाय मोठा बदल

भक्ती : दहिकाला: दुःखाची हंडी फुटेल, ५ राशींना सुख-सौभाग्याचे नवनीत मिळेल; गोपाळकृष्ण शुभ करेल!

सखी : गोकुळाष्टमी : ज्वारीच्या लाह्या आरोग्यासाठी वरदान, प्रसाद म्हणून खा ज्वारीच्या लाह्यांचा गोपाळकाळा! वर्षभर तब्येत ठणठणीत

सखी : फक्त १० मिनिटांत करा चविष्ट गोपाळकाला! पौष्टिक गोपाळकाला करण्याची सोपी झटपट रेसिपी 

ठाणे : Dombivali: टिळकनगर बालक मंदिराची दहीहंडी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमुळे उत्साहात